शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 09:08 IST

Falling Fertility Rate in India: मुलं हवी आहेत असे ६१ टक्के पुरुष  व ७० टक्के स्त्रियांनी सांगितले. त्यातील ९० % पेक्षा जास्त लोकांना मुलं हवीत.

नवी दिल्ली : भारताचा एकूण प्रजनन दर १.९ वर घसरला आहे, जो पुनरुत्पादनासाठी आवश्यक २.१ यापेक्षाही खाली आहे; पण तरीही युनायटेड नेशन्स फंड फॉर पॉप्युलेशन ॲक्टिव्हिटीजच्या (यूएनएफपीए) सर्वेक्षणात बहुतेक भारतीयांनी सांगितले की, त्यांना मुलं हवी आहेत. मात्र, अनेक अडचणींमुळे ही इच्छा पूर्ण करता येत नाही. वर्ष १९९५ ते २०२२ दरम्यान सर्वाधिक घट किशोरवयीन (१५-१९ वर्षे) गरोदरपणात झाली, तर २०-२४ वयोगटातही मोठी घट झाली. 

मुलं हवी आहेत असे ६१ टक्के पुरुष  व ७० टक्के स्त्रियांनी सांगितले. त्यातील ९० % पेक्षा जास्त लोकांना मुलं हवीत; पण बहुतांश जणांना फक्त दोनच मुलं हवी आहेत.

किशोरवयीन व तरुण वयात गर्भधारणेचे प्रमाण कमी

किशोरवयीन जन्मदर

१९९५ >> १३०

२०२२ >> २० (प्रति १,००० स्त्रिया, वय १५-१९)

तरुण स्त्रियांचा जन्मदर

१९९५ >> २५०

२०२२ >> १५०(प्रति १,०००, वय २०-२४)

भारतीयांना मुलं हवी असण्यामागील मुख्य कारण आनंद आणि समाधान हे आहे. परंपरा, लिंग अपेक्षा किंवा कौटुंबिक दबाव याला जोडपी फारसे महत्त्व देत नाही.

पण अडथळेही खूप आहेत... आर्थिक, स्वत:चे घर, नोकरी

मूल नको असं म्हणणाऱ्या भारतीय दाम्पत्यांनी सांगितलेल्या अडचणीमध्ये आर्थिक, स्वत:चे घर आणि जबाबदारीचे अडथळे सांगितले.

यात ३८% आर्थिक अडचणी, २२% घर/निवासयोग्य जागेचा अभाव आणि २१% नोकरी नसणे/नोकरीची अस्थिरता.

टॅग्स :Healthआरोग्यIndiaभारत