शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

'तिच्या'साठी काय पण! लुडो खेळता खेळता प्रेम जडलं; एकमेकांसाठी घरदार सोडलं, पण पुढे भलतंच घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 16:27 IST

Online Game Ludo : बिहारमध्ये ऑनलाईन गेम खेळत असताना एका तरुण आग्रा (उत्तर प्रदेश) येथील एका तरुणीच्या प्रेमात पडला. दोघांमध्ये बोलणे सुरू झाले.

नवी दिल्ली - प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. लुडो खेळता खेळता प्रेम जडलं, एकमेकांसाठी घरदार सोडलं पण पुढे भलतंच घडलं. बिहारमध्ये ऑनलाईन गेम खेळत असताना एका तरुण आग्रा (उत्तर प्रदेश) येथील एका तरुणीच्या प्रेमात पडला. दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. यानंतर ती तरुणी आपल्या प्रियकराला भेटायला आग्रा येथून छपरा येथे पोहोचली. पण असं काही घडलं की तो तरुण थेट तुरुंगात पोहोचला.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश पोलिसांनी मढौराच्या अगहरा गावातील 19 वर्षीय इंटरच्या विद्यार्थ्याला अपहरणाच्या आरोपाखाली अटक केली. तसेच पोलिसांनी मढौरा येथून एका 18 वर्षीय तरुणीलाही ताब्यात घेतलं आहे. आग्रा येथील तरुणी आणि मढौरा येथील तरुण या दोघांमध्ये मोबाईलवर ऑनलाईन लुडो खेळ खेळताना ओळख झाली. यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. ते दोन्ही इतके जवळ आले की, 18 वर्षीय तरुणी आपल्या पालकांना न सांगता त्याला भेटायला थेट मढौरा येथे गेली. 

दुसरीकडे हरिपर्वत पोलीस ठाणे अंतर्गत गांधीनगर येथील रहिवासी असलेल्या या तरुणीच्या पालकांनी तिचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आग्रा येथील एक तरुणी तीन दिवस आधी मढौरा येथील अगाहरा गावातील एका तरुणाला घेऊन मढौरा येथे आली होती. तर या तरुणाने या तरुणीला मढौरा स्टेशन रोड मालगोदामच्या जवळ एका भाड्याच्या खोलीत थांबवले होते. 

तरुणीच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर सक्रिय झालेल्या आग्रा पोलिसांनी मोबाईल नंबरवरून तरुणाची ओळख पटवली होती. सर्व माहिती गोळा केल्यानंतर पोलिसांनी तरुण आणि तरुणीला ताब्यात घेतले. याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहार