शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

तुम्ही बोला... नाहीतर ‘ती’ मरेल; भाषा नष्ट होण्याचा गंभीर धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 7:11 AM

संबंधित संस्कृती आणि ज्ञान नष्ट होण्याचा गंभीर धोका

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जगभरात सध्या ७,१६८ भाषा बोलल्या जातात. परंतु यापैकी ४३ टक्के भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या भाषा बोलणाऱ्यांची संख्या आता हजारापेक्षा कमी झाली आहे. व्हिज्युअल कॅपिटलिस्टच्या आकडेवारीनुसार, प्रत्येक ४० दिवसांनी एक भाषा नष्ट होत आहे. लुप्त होत असलेल्या भाषा या स्वदेशी समुदायांशी संबंधित आहेत, त्यामुळे त्यांची संबंधित संस्कृती आणि ज्ञान नष्ट होण्याचा गंभीर धोका आहे.

सर्वाधिक फटका कुठे? nसध्या ८.८ कोटींपेक्षा अधिक लोक लुप्त होत असलेल्या भाषा बोलत आहेत. लुप्तप्राय भाषा म्हणजे मुले शिकत नाहीत किंवा वापरत नाहीत.nओशनिया प्रदेशात लुप्तप्राय भाषांचे सर्वाधिक प्रमाण आहे. येथे ७३३ भाषांवर धोका आहे. त्याच वेळी, आफ्रिकेत ४२८ भाषा धोक्यात आहेत.nविस्थापन, दुष्काळ आणि संघर्ष ही काही प्रमुख कारणे आहेत, ज्यामुळे भाषा धोक्यात येण्याची शक्यता आहे

सर्वाधिक भाषा कुठे बोलल्या जातात? सुमारे ८९ लाख लोकसंख्येसह, पापुआ न्यू गिनी हे जगातील सर्वात जास्त भाषांचे घर आहे. येथे एकूण ८४० भाषा बोलल्या जातात. भाषांच्या संख्येच्या बाबतीत इंडोनेशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. टॉप १० देशांमध्ये नायजेरिया, भारत आणि अमेरिका यांचा समावेश आहे. 

भाषा वाचवण्यासाठी काय केले जातेय? 

माओरी : १९७०च्या दशकात, पाच% शाळकरी मुले माओरी भाषा बोलत होते. संवर्धनामुळे हे प्रमाण २५%वर गेले.

ओलेलो हवाई : शाळेत अनिवार्य केली. २०२३ मध्ये ही भाषा बोलणाऱ्यांची संख्या १८,७००वर पोहोचली आहे.

एआयमधील प्रगती : एआयमधील प्रगती भाषा जतन करण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे.

४० दिवसांमध्ये एक भाषा मरतेय, अशी भाषांची जागतिक स्थिती आहे.१०० वर्षांत जगभरातील ९० टक्के भाषा घसरणीचा दर असाच सुरू राहिल्यास नष्ट होण्याची भीती आहे. 

टॅग्स :cultureसांस्कृतिक