शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

'तुम्हाला पंजाचे बटण दाबावे लागेल...', काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी CM केजरीवाल मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 21:03 IST

Arvind Kejriwal road show: दिल्लीतील सर्व सात जागांसाठी 25 मे रोजी मतदान होत आहे.

Arvind Kejriwal road show : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहे. येत्या 25 मे रोजी येथे सर्व आठ जागांसाठी मतदान होत आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली काढली. चांदणी चौक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार जेपी अग्रवाल यांच्यासाठी केजरीवाल मैदानात उतरले. 

यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. कमळाचे बटण दाबले तर मला तुरुंगात जावे लागेल, पण काँग्रेसचे बटण दाबले तर तुरुंगात जावे लागणार नाही, असे केजरीवाल म्हणाले. केजरीवाल पुढे म्हणतात, या लोकांनी मला तुरुंगात टाकले, तुरुंगात तुमची खूप आठवण यायची. मी दिल्लीतील लोकांना मोफत उपचार आणि औषधे दिली, पण मी तिहारला त्यांनी मला 15 दिवस मधुमेहाचे औषध दिले नाही. मी मधुमेहाचा रुग्ण आहे, माझे इन्सुलिनचे इंजेक्शनदेखील बंद केले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मी थेट तुम्हा सर्वांकडे आलो. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. 

झाडूवाल्यांनाही पंजाचे बटण दाबावे लागेलमुख्यमंत्री केजरीवाल पुढे म्हणाले, हे लोक म्हणत आहेत की, केजरीवालांना पुन्हा तुरुंगात जावे लागेल. मी तुरुंगात जाणार की, नाही हे तुमच्या हातात आहे. दिल्लीत आमची इंडिया आघाडी आहे. आपल्याला इंडिया आघाडीचे उमेदवार जय प्रकाश अग्रवाल यांना विजयी करावे लागणार आहे. आता झाडूवाल्यांनाही पंजाचे बटण दाबावे लागणार आहे, असे आवाहन केजरीवालांनी यावेळी केले.

टॅग्स :delhi lok sabha election 2024दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल २०२४Arvind Kejriwalअरविंद केजरीवालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४AAPआपcongressकाँग्रेस