शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

आता पोलिसांना हक्काचा वीकली ऑफ मिळणार; सरकारचं मोठं गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 17:43 IST

सरकारनं पोलिसांना एक खूशखबरी दिली आहे.

लखनऊः सरकारनं पोलिसांना एक खूशखबरी दिली आहे. योगी सरकारनं उत्तर प्रदेश पोलिसांना एक सुखद धक्का दिला आहे. आता पोलिसांना प्रत्येक आठवड्याला हक्काची साप्ताहिक सुट्टी मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांनी अशा सुट्टीची मागणी केली होती. त्याप्रमाणेच योगी सरकारनं पोलिसांना वीकली ऑफ देण्याचं जाहीर केलं आहे. सणासुदीला पोलीस कोणतीही सुट्टी न घेता दिवसरात्र पहारा देत असतात.सुट्टी न घेता काम केल्यानं पोलिसांच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होत असल्याचंही निदर्शनास आलं होतं. पोलिसांना काही महत्त्वाची ड्युटी लागल्यावर बऱ्याच काळासाठी घरीसुद्धा जाता येत नाही. त्यामुळे कुटुंबीयांमधील वातावरण गढूळ होतं. फिरतीवर असलेले पोलीस असो किंवा ऑफिसमध्ये काम करणारे पोलीस नेहमीच त्रासलेले असायचे.अशा पोलिसांमध्ये अनेकदा वाद आणि बाचाबाची होत असल्याचं अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे पोलिसांचं मानसिक संतुलन ठीक राहण्यासाठी त्यांना आता आठवड्याचा वीकली ऑफ देण्यात आला आहे. 

टॅग्स :Policeपोलिस