शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

मेटेंसारखाच आणखी एक भीषण अपघात; योगी आदित्यनाथांच्या ओएसडीचा मृत्यू, युपीमध्ये मध्यरात्रीची घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 10:02 IST

हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी मोतीलाल यांना मृत घोषित केले. तर पत्नीला गोरखपुर मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ओसडी मोतीलाल सिंह यांच्या गाडीला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. यामध्ये मोतीलाल यांचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. 

ड्रायव्हरचे एसयुव्हीवरून नियंत्रण सुटले आणि कार हायवेच्या बाजुच्या झाडावर जाऊन आदळली. पहाटे दीडच्या सुमारास हा अपघात झाला. गोरखपुर-लखनऊ चौपदरी हायवेवर हा अपघात झाला आहे. चालकाला झोप आल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. मोतीलाल सिंह हे गोरखपूरहून लखनौला जात होते. चालकाला डुलकी आल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याकडेच्या झाडावर आदळून शेजारच्या खड्ड्यात पडली. यात मोतीलाल आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले होते. 

हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी मोतीलाल यांना मृत घोषित केले. तर पत्नीला गोरखपुर मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये नियुक्त असलेले OSD मोतीलाल सिंह यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला होता. गोरखपूर महापालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तपदावरून ते निवृत्त झाले होते.  गोरखनाथ मंदिरात लोकांच्या तक्रारी ऐकणे आणि सोडविणे हे त्यांचे काम होते. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथAccidentअपघात