शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Yoga at Office Chair : डीए हाइकपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! मोदी सरकारनं केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 11:29 IST

यात कर्मचाऱ्यांना आपल्या ऑफीसमधील जागेवरच योग करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

या योग दिवशी आपण सरकारी कार्यालयात गेलात आणि तेथे कर्मचारी योग करताना दिसले, तर आश्चर्यचकित होण्याचे कारण नाही. कारण, केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना डी-स्ट्रेस, रिफ्रेश आणि रीफोकस होण्यासाठी शॉर्ट टाइम 'वाय ब्रेक' (Y-Break) अर्थात 'योगासाठी वेळ' घेण्याचा सल्ला दिला आहे. यात कर्मचाऱ्यांना आपल्या ऑफीसमधील जागेवरच योग करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कार्यालयातील कामाच्या जागेवरच योग करण्याचा सल्ला - कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात, केंद्र सरकारची सर्व मंत्रालये आणि विभागांना कामाच्या ठिकाणीच योग प्रोटोकॉलचा अवलंब आणि प्रचार करण्यास सांगितले आहे. यासंदर्भात एक अधिसूचना जारी करून कार्यालयातील खुर्चीवर बसूनच योगा करण्यास सांगण्यात आले आहे. मोदी सरकारने आंतरराष्‍ट्रीय योग दिवसापूर्वी (International Yoga Day) केंद्रीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामातून वेळ काढून Y ब्रेक घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांना फीट ठेवणे हा हेतू - आयुष मंत्रालयाकडून कामाच्या जागेवर कर्मचाऱ्यांना Y-ब्रेक घेण्याचा सल्ला डी-स्‍ट्रेस, र‍िफ्रेश आणि री-फोकस्‍डसाठी देण्यात आला आहे. यासाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले आहे. सरकारने जारी केलेल्या आदेशात, 'Y-Break@workplace-योगा एट चेअर'संदर्भात जनजागृती पसरवण्यासाठी भारत सरकारमधील सर्व मंत्रालयांना आणि विभागांना आवाहन करण्यात आले आहे. या आदेशात यूट्यूबवरील खालील लिंक्सचा उल्लेख करण्यात आला आहे.

https://youtu.be/2zBEUqc7nCc https://youtu.be/aqYJR8HnSJIhttps://youtu.be/I8YBnxWjHbghttps://youtu.be/1qQQ3yUjnyM

या वरील लिक्समध्ये काही सामान्य प्रकारचे योग सांगण्यात आले आहेत. जे थोडा वेळ काढून केले जाऊ शकतात. तसेच मंत्रालयाने आपल्या प्रोटोकॉलमध्ये स‍िंपल योगाभ्‍यास सांगितला आहे.  यात आसन, प्राणायाम आणि ध्यानाचा समावेश आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीYogaयोगासने प्रकार व फायदेCentral Governmentकेंद्र सरकारEmployeeकर्मचारी