होय, मी स्वाक्षरी केली : वसुंधरा राजेंची कबुली

By Admin | Updated: June 26, 2015 03:08 IST2015-06-26T03:08:39+5:302015-06-26T03:08:39+5:30

आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्या स्थलांतरण अर्जावर मी चार वर्षांपूर्वी स्वाक्षरी केली होती, अशी कबुली राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे

Yes, I signed: Vasundhara Rajechi confession | होय, मी स्वाक्षरी केली : वसुंधरा राजेंची कबुली

होय, मी स्वाक्षरी केली : वसुंधरा राजेंची कबुली

नवी दिल्ली : आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्या स्थलांतरण अर्जावर मी चार वर्षांपूर्वी स्वाक्षरी केली होती, अशी कबुली राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी भाजपा नेत्यांकडे दिली असली तरी त्यांचा राजीनामा घेण्याची पक्षाची योजना नाही, असे अंतर्गत सूत्रांनी स्पष्ट केले आहे. परंतु काँग्रेस आणि अन्य विरोधकांनी वसुंधरांसह केंद्रीय मंत्रिपदी असलेल्या सुषमा स्वराज व स्मृती इराणी या दोघींच्याही हकालपट्टीसाठी आग्रह कायम ठेवला आहे. 

Web Title: Yes, I signed: Vasundhara Rajechi confession