रिपाइं दक्षिण तालुकाध्यक्षपदी यरवडे

By Admin | Updated: July 30, 2015 23:14 IST2015-07-30T23:14:06+5:302015-07-30T23:14:06+5:30

सोलापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षपदी संतोषी यरवडे यांची तर महिला सरचिटणीसपदी मंगलाबाई गायकवाड यांची निवड करण्यात आली़ या निवडीनंतर राज्य उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले़ यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीमंत गायकवाड, बाबासाहेब माने, बाळासाहेब नवगिरे, श्रीनिवास तिर्थ, सोमनाथ घोडकुंबे, शिवा गायकवाड, शैलेश बंगाळे, किशोर चौधरी, अविनाश कांबळे, फारूख शेख, शफी शेख, कोमल माचले आदी उपस्थित होते़

Yerawade, president of RPI Southern Talukas | रिपाइं दक्षिण तालुकाध्यक्षपदी यरवडे

रिपाइं दक्षिण तालुकाध्यक्षपदी यरवडे

लापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षपदी संतोषी यरवडे यांची तर महिला सरचिटणीसपदी मंगलाबाई गायकवाड यांची निवड करण्यात आली़ या निवडीनंतर राज्य उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले़ यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीमंत गायकवाड, बाबासाहेब माने, बाळासाहेब नवगिरे, श्रीनिवास तिर्थ, सोमनाथ घोडकुंबे, शिवा गायकवाड, शैलेश बंगाळे, किशोर चौधरी, अविनाश कांबळे, फारूख शेख, शफी शेख, कोमल माचले आदी उपस्थित होते़

Web Title: Yerawade, president of RPI Southern Talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.