शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

KarnatakaCMRace: येडियुरप्पांची खुर्ची राहणार की जाणार? सुप्रीम कोर्टात काय घडू शकतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 09:53 IST

सुप्रीम कोर्टात आज येडियुरप्पा समर्थन पत्र सादर करणार आहेत.

नवी दिल्ली-  भाजपा नेते येडियुरप्पा यांनी गुरूवारी (ता. 17 मे) कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली पण येडियुरप्पा यांचं पद राहणार की जाणार? हे अजूनही निश्चित नाही. सुप्रीम कोर्टात आज येडियुरप्पा समर्थन पत्र सादर करणार आहेत. सरकार स्थापनेचा दावा करताना जे पत्र येडियुरप्पा यांनी राज्यपालांना दिलं होतं तेच पत्र सुप्रीम कोर्टात आज येडियुरप्पा यांना सादर करायचं आहे. सुप्रीम कोर्टात न्यायमुर्ती ए.के सिकरी यांच्या अध्यक्षतेखालील 3 सदस्यिय खंडपीठ या प्रकरणावर सुनावणी करत आहे. 

सुप्रीम कोर्टात आज काय घडू शकतं?1. कायदे तज्ज्ञ आणि सुप्रीम कोर्टाचे वकील एमएल लाहौटी यांच्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टाच्या नऊ न्यायाधिशांच्या खंडपीठाने एसआर बोम्मई प्रकरणात व्यवस्था दिली आहे. यामध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी फ्लोअर टेस्ट करावी, असा मार्ग सांगण्यात आला आहे. भाजपाने जो दावा केला आहे त्याच्या परिक्षणानंतर सुप्रीम कोर्ट राज्यपालांच्या निर्णयावर सहमती दर्शवतिल आणि विधानसभेत फ्लोअर टेस्टनंतर भाजपा बहुमत सिद्ध करेल. 

2. सुप्रीम कोर्ट राज्यपालांना त्यांच्या निर्णयावर पुन्हा एकदा पुर्नविचार करायला सांगू शकतं. 

3. राज्यपालांनी येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची वेळ दिली आहे. 15 दिवसांची ही वेळ कमी करून 5 किंवा 7 दिवस होऊ शकते.

4. राज्यपालांचा निर्णय रोखण्याचा निर्णय सुप्रीम कोर्ट देऊ शकत नाही. पण आदेशाच्या आधारावर ज्युडिशिअल रिव्ह्यू होऊ शकतं. पत्र पाहिल्यावर सुप्रीम कोर्ट पुढील निर्णय देईल, असं सांगितलं जातं आहे.  

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Yeddyurappaयेडियुरप्पाBJPभाजपाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय