शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Assembly Elections 2018:उत्तर प्रदेशप्रमाणे कर्नाटकातील अंदाजही चुकतील, आम्हीच विजयी होणार- येडीयुरप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 12:09 IST

बेंगळुरु रिपोर्टर्स गिल्ड आणि प्रेस क्लब ऑफ बेंगळुरू तर्फे आयोजित केलेल्या पत्रकारसभेमध्ये येडीयुरप्पा यांनी भाजपाच्या मिशन 150ची माहिती सांगितली. भारतीय जनता पार्टीने 150 जागांचे लक्ष्य ठेवले असून ते प्राप्त करण्यात आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बेंगळुरु- कर्नाटकात आगामी विधानसभा त्रिशंकू असेल असे भाकीत ओपिनियन पोलनी व्यक्त केले आहे. मात्र उत्तर प्रदेशप्रमाणे येथील अंदाजही चुकतील असे मत कर्नाटकचे माजी मुख्यंमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांनी व्यक्त केले आहे. 15 मे रोजी भारतीय जनता पार्टी पूर्ण क्षमतेने विजयी झालेला असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.बेंगळुरु रिपोर्टर्स गिल्ड आणि प्रेस क्लब ऑफ बेंगळुरू तर्फे आयोजित केलेल्या पत्रकारसभेमध्ये येडीयुरप्पा यांनी भाजपाच्या मिशन 150ची माहिती सांगितली. भारतीय जनता पार्टीने 150 जागांचे लक्ष्य ठेवले असून ते प्राप्त करण्यात आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.उमेदवार निवडीवर येडीयुरप्पा नाराज आहेत अशा बातम्या त्यांनी नाकारल्या. ''गेल्या दोन वर्षांमध्ये आपण राज्याचा तीनवेळा दौरा केला. त्या सर्वेक्षणावर आधारीत आपण उमेदवारांची यादी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे दिली होती. अमित शाह यांनीही तीन सर्वेक्षणे केली आणि 95 टक्के उमेदवार योग्य असल्य़ाचे लक्षात आल्यावर त्यांनी तिकीटवाटप केले. अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याबरोबर सभेसाठी आलेच पाहिजे अशी अपेक्षा केलेली नाही. वेगवेगळा प्रचार केल्याने अधिकाधिक भागांमध्ये जाऊन प्रचार करणं सोपं जात असल्याचे'' येडीयुरप्पा म्हणाले.येडीयुरप्पा यांचा मुलगा विजयेंद्र याला तिकीट नाकारल्याबद्दल बोलताना येडीयुरप्पा म्हणाले, तो पक्षाचा निर्णय होता. मी पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असल्यामुळे माझ्या कुटुंबातच आणखी एक तिकीट देऊ नये असा निर्णय झाला. विजयेंद्रला म्हैसूर आणि चामराजनगर येथिल प्रचाराची जबाबदारी दिली आहे.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnatakकर्नाटकBJPभाजपाYeddyurappaयेडियुरप्पा