यशोधरा प्रशालेचे सायकलिंग स्पर्धेत यश
By Admin | Updated: September 13, 2014 00:46 IST2014-09-13T00:46:17+5:302014-09-13T00:46:17+5:30
सोलापूर: शालेय जिल्हास्तरीय 17 वर्षांखालील सायकलिंग स्पर्धेत यशोधरा प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविल़े

यशोधरा प्रशालेचे सायकलिंग स्पर्धेत यश
स लापूर: शालेय जिल्हास्तरीय 17 वर्षांखालील सायकलिंग स्पर्धेत यशोधरा प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविल़े संजय माने याने द्वितीय तर अल्ताफ शेख याने तृतीय क्रमांक पटकावला़ तसेच ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी शबनम शेख हिने 19 वर्षांखालील सायकलिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला़ त्यांची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली़त्यांचे संस्थाध्यक्ष रमेश सुतकर, प्राचार्या सुतकर यांनी कौतुक केल़े(क्रीडा प्रतिनिधी)