शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Wrestlers Protest : आंदोलक महिला पैलवानांना पोलिसांनी सोडले, बजरंग पुनियासह इतर काही अद्याप कोठडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 20:49 IST

नवीन संसद भवनाकडे निघालेल्या आंदोलक कुस्तुपटूंना पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतले होते.

Wrestlers Protest : आज देशात दोन मोठ्या घटना घडल्या. एकीकडे नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा पार पडला, तर दुसरीकडे जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतले. महिला कुस्तीपटूंना ताब्यात घेतानाचे व्हिडिओ समोर आल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, पोलिसांनी सायंकाळी या महिला कुस्तीपटूंना सोडून दिले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी विनेश फोगट, संगीता फोगट आणि साक्षी मलिका यांची कोठडीतून सुटका केली आहे. पण, कुस्तीपटू बजरंग पुनियासह एकूण 4 जणांना पोलिसांनी अद्याप सोडलेले नाही.

फोगट बहिणींचा पोलिसांवर आरोप पोलिस स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर विनेश फोगटने सांगितले की, पोलिसांनी साक्षी मलिक, संगीता फोगट आणि मला सोडले आहे. इतर पैलवान सध्या ताब्यात असल्याचे तिने सांगितले. फोगट भगिनींनी कालकाजी पोलिस स्टेशनच्या उच्च पोलिस अधिकाऱ्यांवर वैयक्तिक मोबाइल फोनमध्ये परवानगी न घेता त्यांचे व्हिडिओ चित्रण केल्याचा आरोप केला आहे.

कुस्तीपटूंना अटक केल्यानंतर बीकेयू नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला जाणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांना दिल्ली पोलिसांनी गाझीपूर सीमेवर अडवले. मात्र, राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांसह सायंकाळी यूपी गेट खाली केले. अलिगडमध्ये पंचायत करणार असल्याचे टिकैत यांनी सांगितले.  

टॅग्स :Jantar Mantarजंतर मंतरdelhiदिल्लीagitationआंदोलनWrestlingकुस्ती