शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक छळाच्या खोट्या तक्रारीत चिंताजनक वाढ, दिल्ली उच्च न्यायालय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 06:20 IST

Delhi High Court : अनेकवेळा अशा तक्रारीचा उपयोग फिर्यादी आपली मागणी पूर्ण करून घेण्यासाठी शस्त्रासारखा करून घेतात. अशा खोट्या तक्रारीविरुद्ध न्यायालयाने कठोर भूमिका घेतली पाहिजे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

- डॉ. खुशालचंद बाहेती

नवी दिल्ली : विनयभंग, बलात्काराच्या खोट्या तक्रारीत वाढ झाली आहे. अनेकवेळा अशा तक्रारीचा उपयोग फिर्यादी आपली मागणी पूर्ण करून घेण्यासाठी शस्त्रासारखा करून घेतात. अशा खोट्या तक्रारीविरुद्ध न्यायालयाने कठोर भूमिका घेतली पाहिजे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. एप्रिल, जून २०१९ मध्ये दोन वकिलांविरुद्ध आपसात बलात्काराचे गुन्हे दाखल झाले. तक्रारदार दोघांच्या महिला नातेवाईक होत्या. नंतर दोघांत समेट होऊन ३७६ चा गुन्हा रद्द होण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावताना बलात्काराच्या तक्रारींचा दुरुपयोगावर कडक टिपणी केली.

याचिकेतील मुद्दाप्रकरण वकिली व्यवसायातील व्यक्तींचे आहे. वकील संघाने याची दखल घेऊन दोघांना समजावून सांगितले. यामुळे तक्रारदार व आराेपींचा आपसात समेट झाला आहे. त्यांचा वाद आपसात मिटला असून तक्रारदाराची कोणतीही तक्रार राहिलेली नाही.

उच्च न्यायालयाचे मत

- विधी व्यवसायातील लोक बलात्काराच्या गुन्ह्याला क्षुल्लक समजतात हे दुर्दैवी आहे.- बलात्कार हा केवळ शरीरावर आघात नसून संपूर्ण व्यक्तिमत्त्व नष्ट करणारा अपराध आहे.- बलात्कार हा व्यक्तीविरुद्धच नव्हे तर समाजाविरुद्ध गुन्हा आहे. समेट झाला म्हणून गुन्हा रद्द करण्याचे अधिकार उच्च न्यायालयांनी वापरू नयेत, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे.- बलात्कार हा आपसात समेट करण्यासाठी पक्षकारावर सोपविण्यायोग्य अपराध नाही.- गुन्हा रद्द करण्यासाठी दिलेली संमती दबावाखाली किंवा वर्षानुवर्षे सहन केलेल्या मानसिक तणावाखाली दिली असण्याची शक्यता असते.खोट्या तक्रारीमुळे पोलीस व न्यायालयाचा वेळ वाया जातो. त्यामुळे तो कायद्याचा दुरुपयोग आहे.

- न्या. सुब्रमण्यम प्रसार(सीआरएलएमसी १५२४/२०२१ दिल्ली उच्च न्यायालय) 

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी