कार्यकर्ता मेळावा
By Admin | Updated: September 23, 2014 00:29 IST2014-09-23T00:29:22+5:302014-09-23T00:29:22+5:30
राष्ट्रवादी पक्षाच्या शहर व विभागाच्या वतीने कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते

कार्यकर्ता मेळावा
वासिंद - राष्ट्रवादी पक्षाच्या शहर व विभागाच्या वतीने कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, पांडुरंग बरोरा, महिला जिल्हाध्यक्षा विद्या वेखंडे, उपजिल्हाध्यक्ष अनंत शेलार, तालुका कार्याध्यक्ष नंदकुमार मोगरे, जि.प. सदस्य राजाराम वळवी, पं.स. सदस्या सुषमा शिंदे, शहराध्यक्ष संदीप पाटील, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अविनाश थोरात, विधानसभा युवाध्यक्ष मनोहर सासे, सरचिटणीस रवींद्र शेलार, तालुका उपाध्यक्ष रमाकांत काठोळे, सोसायटी चेअरमन सुखदेव जाधव, शंकर काठोळे, माजी उपसभापती गीता पाटील उपस्थित होते. याप्रसंगी वासिंद, साने, पाली, वेहळोली मधील गावांतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.