सेंथीलकुमारच्या जामिनावर १८ रोजी कामकाज

By Admin | Updated: March 11, 2016 22:25 IST2016-03-11T22:25:57+5:302016-03-11T22:25:57+5:30

जळगाव : केटामाइन प्रकरणातील आरोपी एस.एम. सेंथीलकुमार याने न्यायालयात जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर १८ मार्च रोजी कामकाज होणार आहे.

Work of Senthil Kumar on 18th | सेंथीलकुमारच्या जामिनावर १८ रोजी कामकाज

सेंथीलकुमारच्या जामिनावर १८ रोजी कामकाज

गाव : केटामाइन प्रकरणातील आरोपी एस.एम. सेंथीलकुमार याने न्यायालयात जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर १८ मार्च रोजी कामकाज होणार आहे.
सेंथीलकुमार याने न्यायाधीश के.बी. अग्रवाल यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर शुक्रवारी कामकाज होऊ शकले नाही. त्यासाठी १८ मार्च ही तारीख निि›त करण्यात आली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड.संभाजी जाधव तर आरोपीतर्फे ॲड.विजय दर्जी व ॲड.आशा रसाळ हे काम पाहत आहेत.

Web Title: Work of Senthil Kumar on 18th