शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

'उत्तर प्रदेशातील महाकुंभमेळ्यासाठी दीड वर्षात उड्डाणपुलांसह ६७१ विकास प्रकल्प' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 21:57 IST

लाखो भाविकांसह ५ हजार अनिवासी भारतीयही सहभागी होणार 

पणजी : उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज येथे येत्या १५ जानेवारीपासून सुरु होणार असलेल्या महाकुंभमेळ्यासाठी ६७१ विकास प्रकल्प गेल्या दीड वर्षात पूर्ण केल्याचा दावा राज्याचे हवाई वाहतूकमंत्री नंदगोपाल गुप्ता यांनी केला. देशभरातील सुमारे ६ लाख गावांमधील लाखो भाविकांसह ५ हजार अनिवासी भारतीयही महाकुंभमेळ्यात सहभागी होतील. ७१ देशांचे राजदूत महाकुंभमेळ्याच्या तयारीचे साक्षीदार असून त्रिवेणी तटावर या राष्ट्रांचे ध्वजही फडकावण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.  उत्तर प्रदेशचे मंत्री नंदगोपाल गुप्ता हे गोव्याच्या राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा तसेच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, इतर मंत्रीगण व गोमंतकीय जनतेला उत्तर प्रदेश सरकारच्यावतीने खास निमंत्रण देण्यासाठी गोवा भेटीवर आले असता गुरुवारी त्यांनी दोनापॉल येथे पत्रकारांशी संवाद साधला. एका प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, ‘देवाला प्रसाद दाखवण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. ‘मरिजुआना’बाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. ‘मरिजुआना’चा वापर येत्या कुंभमेळ्यातही होईल, असे त्यानी सांगितले.कुंभमेळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नाने या महा कुंभमेळ्याला युनेस्कोकडून जागतिक वारसा दर्जा मिळाल्याचे ते म्हणाले. देशात चार ठिकाणी कुंभमेळे होतात. परंतु प्रयागराज कुंभमेळ्याला विशेष महत्त्व आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकांच्या भावनांचा आदर करुन अलाहाबादचे नामांतर प्रयागराज असे ते म्हणाले.प्रयागराज येथे दर सहा वर्षांनी महाकुंभमेळा तर दरवर्षी माघमेळा होतो. महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने गेल्या दीड वर्षात तब्बल ६७१ मोठी विकासकामे सरकारने केल्याचा दावाही गुप्ता यांनी केला. भाविक तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी नऊ उड्डाणपूल बांधले. केवळ १४ महिन्यात १३२५ मिटर लांबीचा चौपदरी उड्डाणपूल बांधण्यात आला, अशी माहिती गुप्ता यांनी दिली. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशgoaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकरyogi adityanathयोगी आदित्यनाथ