शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते जिवंत असल्याचा कोणता पुरावाही नाहीये"; इम्रान खानचा मुलगा झाला भावूक, पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप
2
ड्रोन हल्ल्यात ३ चीनी इंजिनिअर ठार, अफगाणिस्तानच्या सीमेजवळ सोन्याच्या खाणीत काम करत होते
3
बँक, शेअर, डिविडेंड, इन्शुरन्स.... आता सिंगल पोर्टलवर मिळणार दावा न केलेला पैसा, काय आहे सुविधा?
4
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
5
वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!
6
महिला योजनांमुळे राज्यांच्या तिजोरीत झालाय खडखडाट; गेमचेंजर योजनेमुळे अर्थव्यवस्थेवर वाढतोय ताण
7
Astrology: राहू पूर्वजन्माचे भोग भोगायला लावतो; तुम्हालाही आलेत का 'हे' वाईट अनुभव?
8
सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात घसरण; रेड झोनमध्ये सेन्सेक्स, निफ्टी; Asian Paints, Max Health, Eicher टॉप लुझर्स
9
पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार! कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट होणार? जगप्रसिद्ध ब्रोकरेज फर्मचा मोठा दावा
10
९० रशियन जहाजांचा गुप्तपणे सागरी प्रवास, ३० जहाजं भारतात पोहोचली; खळबळजनक रिपोर्ट, नेमकं काय घडलं?
11
Crime: पुतळ्यावर अंत्यसंस्कार करून विम्याचे ५० लाख हडपण्याचा प्रयत्न; एका चुकीमुळे फसले!
12
VIDEO: दोस्तासाठी काहीपण... विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार
13
मुलींसाठी कमालीची आहे 'ही' स्कीम! केवळ व्याजातून होणार ₹४९ लाखांची कमाई, मॅच्युरिटीवर मिळतील ₹७२ लाखांचा फंड
14
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
15
"मविआ फुटणार… लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात आलीये", भाजप नेत्याचा ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसवर बाण
16
आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!
17
VIDEO: धोनीच्या रांचीमधील आलिशन घरात जंगी पार्टी... विराट कोहली, ऋषभ पंतने लावली हजेरी
18
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
19
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
20
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

महिला योजनांमुळे राज्यांच्या तिजोरीत झालाय खडखडाट; गेमचेंजर योजनेमुळे अर्थव्यवस्थेवर वाढतोय ताण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 10:51 IST

सरकारने या ‘मोफत योजना’ थांबवल्या नाहीत, तर जीडीपी वाढीवर खूप वाईट परिणाम होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

नवी दिल्ली - काही राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महिला मतदारांनी राजकीय पंडितांचे अंदाज खोटे ठरवले. याचे एक मोठे कारण म्हणजे या राज्यांमधील थेट लाभ हस्तांतरणसारख्या आकर्षक योजना मानल्या जात आहेत. या योजना ‘गेम चेंजर’ ठरत असल्या तरी, त्यांचा मोठा भार राज्यांच्या तिजोरीवर पडत आहे. पीआरएस लेजिस्लेटिव रिसर्च या संस्थेच्या अहवालानुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षात, अशा योजनांवर १२ राज्यांमध्ये अंदाजे १.६८ लाख कोटी रुपये खर्च होणार आहेत. 

अर्थव्यवस्थेवर वाढतोय ताणराजकीय विश्लेषकांच्या मते, या योजनांमुळे मतदारांची संख्या वाढली आणि कुटुंबाचा खर्चही सुधारला, पण देशाच्या अर्थव्यवस्थेवरचा बोजा वाढला आहे. सिविल्स डेलीच्या अहवालात म्हटले आहे की, रोख रकमेच्या हस्तांतरणामुळे महिलांचा सहभाग वाढला आहे, पण तो कायमस्वरूपी नाही.

सर्वच पक्षांसाठी ‘निवडणुकीचा आधार’महिला योजना महिला सक्षमीकरणासाठी किती प्रभावी ठरतात, हा भविष्यातील प्रश्न आहे; पण सध्या तरी सर्वच राजकीय पक्ष या योजनांच्या भरवशावर निवडणुकीत यश मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. महिला योजना सर्व पक्षांच्या  जाहीरनाम्यांचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. पीआरएस इंडियाच्या अहवालानुसार, २०२४-२५ मध्ये ९ राज्यांनी डीबीटीवर १ लाख कोटी रुपये खर्च केले, ज्यामुळे राज्यांतील विकास कामांवर नकारात्मक परिणाम होत आहे.  

राज्याचे नावयोजनेचे नावरक्कम वाटप (२०२५-२६)बजेटची टक्केवारी
कर्नाटकगृहलक्ष्मी28,6087.468%
मध्य प्रदेशलाडली बहन18,6694.974%
महाराष्ट्रलाडकी बहीण36,0005.143%
पश्चिम बंगाललक्ष्मी भांडार26,7007.819%
ओडिशासुभद्रा योजना10,1453.802%
तामिळनाडूमागलीर उरीमाई13,8073.143%
झारखंडमैय्या सन्मान योजना13,3639.779%
आसामलखपती बडेउ योजना3,0382.072%
छत्तीसगडमहातरी वंदना योजना5,5003.333%
दिल्लीमहिला समृद्धी योजना51,1105.359%
हरियाणादीन दयाळ लाडो लक्ष्मी5,0002.955%
हिमाचलप्यारी बहना सुख सन्मान500.095%

 

English
हिंदी सारांश
Web Title : Women-centric schemes strain state treasuries; game-changers burden economies.

Web Summary : Women-centric schemes, while popular, strain state finances. Direct Benefit Transfer (DBT) schemes, costing ₹1.68 lakh crore by 2026 in 12 states, impact development. They boost voter turnout and household spending but burden the economy; parties rely on them for electoral success.
टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजना