महिला सरपंच पदाची आरक्षण सोडत १० ला

By Admin | Updated: July 3, 2015 23:15 IST2015-07-03T23:15:50+5:302015-07-03T23:15:50+5:30

महिला सरपंचपदाची आरक्षण सोडत १० ला

Women's Sarpanch will leave the reservation for the post | महिला सरपंच पदाची आरक्षण सोडत १० ला

महिला सरपंच पदाची आरक्षण सोडत १० ला

िला सरपंचपदाची आरक्षण सोडत १० ला

नागपूर :
जिल्ह्यातील ७७२ ग्रामपंचायतींच्या महिला सरपंचपदांचे ५० टक्के आरक्षण सोडता येत्या १० जुलै रोजी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या दालनात सकाळी ११ वाजेपासून काढण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे यासंदर्भात सर्व तालुक्यातील तहसीलदार, खंडविकास अधिकारी यांना सूचित केले आहे. तसेच सर्व ग्रामपंचायती पंचायत समिती व गावकऱ्यांना यासंबंधात माहिती देण्यात यावी यासाठी गावात दवंडी पिटवणे, ग्रामपंचायत व पंचायत समिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर सूचना लिहिण्यात यावी आदी सूचनाही करण्यात आल्या आहेत.

Web Title: Women's Sarpanch will leave the reservation for the post