लेखनातून महिलांनी ठाम भूमिका घ्यावी (भाग २)
By Admin | Updated: December 27, 2014 23:38 IST2014-12-27T23:38:35+5:302014-12-27T23:38:35+5:30
लेखन केवळ रंजनाचे माध्यम नाही हे ओळखून लिहिले तर त्यातून प्रगल्भ जीवनानुभव प्रगट होतील आणि अनेक उपायही सापडू शकतील, असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी प्रास्ताविकातून अरुणा सबाने यांनी या कार्यशाळेचा उद्देश सांगितला. संचालन मनिषा महात्मे यांनी तर आभार सविता हरकरे यांनी व्यक्त केले.

लेखनातून महिलांनी ठाम भूमिका घ्यावी (भाग २)
ल खन केवळ रंजनाचे माध्यम नाही हे ओळखून लिहिले तर त्यातून प्रगल्भ जीवनानुभव प्रगट होतील आणि अनेक उपायही सापडू शकतील, असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी प्रास्ताविकातून अरुणा सबाने यांनी या कार्यशाळेचा उद्देश सांगितला. संचालन मनिषा महात्मे यांनी तर आभार सविता हरकरे यांनी व्यक्त केले.