शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

"अहो, मी दुसरं लग्न केलं", पहिल्या नवऱ्याला पाठवला फोटो; 20 वर्षांचं नातं काही मिनिटांत तुटलं अन्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 10:35 IST

लग्नाच्या 20 वर्षांनंतर पत्नीनं घर सोडलं आणि नंतर दुसरं लग्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

लग्नाच्या 20 वर्षांनंतर पत्नीनं घर सोडलं आणि नंतर दुसरं लग्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर महिलेने दुसऱ्या लग्नाचा फोटोही पतीला पाठवला. फोटो पाहताच पहिल्या पतीला याचा मोठा धक्का बसला आहे. हे प्रकरण हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पतीने पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी गगरेट पोलीस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उना जिल्ह्यातील गगरेट येथील रहिवासी असलेल्या घनारी यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या पत्नीने त्यांना सकाळी काही कामासाठी उना येथे जात असल्याचे सांगितले. त्यानंतर ती आपल्या माहेरच्या बांगना येथे जाईल. पण दुसऱ्या दिवशी सकाळी मला बायकोचा फोन आला की मी आता घरी येणार नाही, मी दुसरं लग्न केलं आहे. मला दोन मुले आहेत. 

मुलांची परीक्षा सुरू आहेत. एक मुलगी बारावीत शिकते. मुलगा नववीची परीक्षा देतोय.सध्या पोलिसांनी तक्रारीवरून महिलेचा शोध सुरू केला आहे. तक्रारदारही आपल्या स्तरावर पत्नीचा शोध घेत आहेत. एसपी उना अर्जित सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीवरून तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर आरोपींवर कारवाई केली जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि महिलेचा 20 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तक्रारदार नाराज आहे कारण त्याचे पत्नीसोबतचे संबंध पूर्णपणे चांगले होते आणि कोणत्याही प्रकारचा दुरावा नव्हता. तसेच वादही झाला नाही. फोन करून ती पतीला म्हणाली, अहो ऐका, मी दुसरं लग्न केलंय, आता परत येणार नाही. या महिलेने दुसऱ्या लग्नाचा फोटोही पतीला सोशल मीडियावरून पाठवला आहे. फोटोत पत्नी दुसर्‍या पुरुषाला हार घालताना दिसत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्न