शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

शरीरसंबंध ठेवण्यासाठी पती भाग पाडत होता; पत्नीने प्रियकरासोबत रचला प्लॅन, पोलिसही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 09:33 IST

सदर घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी महिलाच आपला पती बेपत्ता असल्याची तक्रार घेऊन पोलीस स्थानकामध्ये गेली.

उत्तराखडंमधील हरिद्वारमध्ये विवाहबाह्य संबंधांमधून एकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करुन त्याच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेह पूर्ण जाळण्याआधीच त्यांनी ज्या जंगलामध्ये मृतदेह जाळला तिथून पळ काढला होता. 

सदर घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी महिलाच आपला पती बेपत्ता असल्याची तक्रार घेऊन पोलीस स्थानकामध्ये गेली. मात्र पोलिसांना या महिलेच्या वागणुकीसंदर्भात शंका आली आणि त्यांनी तिची चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर या महिलेने आपला गुन्हा कबुल केला.

हरिद्वारमधील पथरी पोलीस स्थानकामध्ये ११ मे रोजी अंजना नावाच्या महिलेने तिचा पती संजीव बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र काही दिवस तपास केल्यानंतर पोलिसांना महिलेची भूमिका संक्षयास्पद वाटू लागली आणि पोलिसांनी महिलेची चौकशी केली. त्यावेळी आरोपी महिलेने आपला गुन्हा कबुल केला. आरोपी महिलेने केलेला खुलासा ऐकून पोलिसांनाही धक्का बसल्याचं  म्हटलं आहे. 

आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पती संजीवच्या माध्यमातून तिची आणि शेजारच्या गावामध्ये दूध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या शिवकुमारची ओळख करुन दिली. हळूहळू आरोपी महिला आणि शिवकुमार यांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र यासंदर्भात समजल्यानंतर संजीव या दोघांनाही त्याच्या उपस्थितीमध्ये शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडत असे. तसेच  अनैसर्गिक पद्धतीने संबंध ठेवण्यासाठी संजीव माझ्यावर दबाव आणायचा असंही संबंधित महिलेने पोलिसांना सांगितलं आहे. नंतर यावरुन तो त्यांना ब्लॅकमेल करुन बदनामी करण्याची धमकीही देत होता, असं संबंधित महिलेने पोलिसांना सांगितले.

दोन्ही आरोपाींनी पोलिसांना संपूर्ण घटनाक्रम सांगितल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावण्यात याची माहिती दिली. जंगलामध्ये पोलिसांना संजीवचा मृतदेह अर्धवट जाळालेल्या अवस्थेत सापडला. एकीकडे संजीव या दोघांच्या प्रेमामध्ये अडचण ठरत होता तर दुसरीकडे तो त्यांना समाजामध्ये बदनाम करण्याची धमक्या देत होता. त्यामुळेच आरोपी महिला आणि शिवकुमारने संजीवचा काटा काढण्याचं ठरवलं. तीन जण एकाच वेळी शरीरसंबंध ठेवणार असल्याचं सांगून त्यांनी संजीवला भेटायला बोलवलं आणि रस्सीने गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर एका गोणीमध्ये संजीवचा मृतदेह भरुन तो जंगलात नेऊन जाळण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिस