शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

फ्लाइटमध्ये सीट बदलण्यास महिलेचा नकार, पुरुष प्रवाशाने असा घेतला बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 14:32 IST

फ्लाईटमध्ये एका महिलेने एका पुरुष प्रवाशाला सीट बदलण्यास नकार दिला.

विमानातील प्रवशांमध्ये सीट किंवा बसण्याच्या पद्धतीबद्दल विवाद सामान्य आहे. पण अलीकडेच तिने एका महिलेसोबत घडलेल्या प्रकाराची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. एका फ्लाइटमध्ये एका पुरुष प्रवाशाने सीट बदलण्यास नकार दिल्यानंतर त्याने कसा बदला घेतला हे महिलेने सांगितले.

महिलेने Reddit वर एका पोस्टमध्ये लिहिले आहे – मी एका मित्रासोबत कमी बजेटच्या युरोपियन एअरलाईनवर मधल्या तीन-आसनांच्यामध्ये दोन विरुद्ध आयसल सीट बुक केल्या. कारण आम्हा दोघांनाही मधली सीट आवडत नाही, त्यामुळे आम्हा दोघांनाही योग्य जागा मिळावी म्हणून आम्ही अशा जागा निवडल्या होत्या. लोक फक्त फ्लाइट मध्ये येत होते आणि मी माझ्या मित्राशी बोलत होते.

Karnataka Election: डीके आणि सिद्धरामैय्यांनी सोबत केला नाश्ता, मल्लिकार्जुन खर्गेंनी असा सोडवला कर्नाटकचा प्रश्न...

'एक व्यक्ती आपल्या मध्यभागी बसली होती. तो म्हणाला- तुम्ही लोक एकत्र असाल तर एका बाजूला बसा आणि मी कॉरिडॉरच्या सीटवर बसतो. पण मी साफ नकार दिला. पाय पसरायला काही अडचण येऊ नये म्हणून आम्ही मुद्दाम असे बुकिंग केले आहे असे मी म्हणालो. यावर तो जरा रागातच म्हणाला - आधी मी तुला मदत करतोय. एकत्र जात असाल तर एकत्र बसले पाहिजे, इतक्या मोठ्याने बोलून लोकांना त्रास देऊ नये. यानंतर मी शेवटी त्याला म्हणाले - आमच्याकडे जागा आहे, आम्ही हलणार नाही, असंही महिलेने म्हटले. 

महिलेने पुढे लिहिले - याचा त्याला याचा जास्त राग आला. त्याने पुन्हा उघडपणे विरोध केला नाही पण तिने त्याचे लांब पाय माझ्या सीटकडे वळवले. बरं, माझे पाय लहान असल्यामुळे मला फारसा फरक पडला नाही. पण त्याने आपले पाय माझ्या सीटच्या दिशेने पसरून ठेवले, जणू तो माझा बदला घेत आहे. मला खूप अस्वस्थ केले. बसायला त्रास होत होता.

महिलेच्या या संपूर्ण प्रकरणावर लोकांनी खूप कमेंट केल्या. एकाने लिहिलं- तू सहन केलंस, पण माझ्या मुलीसोबत हे कृत्य कोणी केलं असतं तर मी त्याची प्रकृती बिघडवली असती. एकाने लिहिले- एवढ्या उद्धटपणानंतरही तो तुम्हाला फक्त मदत करतोय, हे आश्चर्यकारक आहे. दुसर्‍या युजरने लिहिले - जर त्याला आयसल सीट हवी असेल तर त्याने ती स्वतःच बुक केली असती.

काही दिवसापूर्वी असेच एक प्रकरण समोर आले होते, एका प्रवाशाने सहप्रवाशावर फ्लाइटमध्ये लघुशंका केली होती. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी एअर इंडियाचे विमान न्यूयॉर्कहून दिल्लीला येत होते. त्यामुळे विमानातील बिझनेस क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या शंकर मिश्रा यांनी ७० वर्षीय वृद्ध महिलेवर लघुशंका केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 354,294,509,510 अन्वये गुन्हा दाखल केला होता.