शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची झोमॅटो डिलिव्हरी बॉयला बुटाने मारहाण; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 18:47 IST

महिलेने भररस्त्यात झोमॅटो डिलिव्हरी बॉयला बुटाने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका महिलेकडून भररस्त्यात झोमॅटोच्या फूड डिलिव्हरी बॉयला बुटाने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डिलिव्हरी बॉय ऑर्डर देण्यासाठी जात असताना महिलेने त्याला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. क्लिपमध्ये झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय शांतपणे उभा असलेला दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ 16 ऑगस्टचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ dj नावाच्या ट्विटर युजरने पोस्ट केला असून, त्याने दावा केला की डिलिव्हरी पार्टनर त्याची ऑर्डर घेऊन जात होता, तेव्हा महिलेने त्याला मारहाण केली. यावेळी तिथे उभा असलेल्या एका व्यक्तीने घटना रेकॉर्ड केली.  युजरने ही घटना नेमकी कुठली आहे, त्याचा उल्लेख केलेला नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक महिलेवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. एकाने लिहिले की, घटनेची माहिती मिळाल्यानंतर मी झोमॅटो कस्टमर केअरला फोन करण्याचा प्रयत्न केला. महिला त्याच्याशी अशी का वागली, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेमके कारण कळू शकले नाही.

टॅग्स :ZomatoझोमॅटोSocial Viralसोशल व्हायरलWomenमहिला