शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा रुग्णालयात मृत्यू; घरी पोहोचताच झाली जिवंत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 07:02 IST

झारखंडमधील गढवा येथे रामवती देवी आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या

मृत्यूनंतर पुन्हा जिवंत झाल्याची घटना बिहारमध्ये समोर आली आहे. येथे एका वृद्ध महिलेचा आधी मृत्यू झाला आणि तिला घरी आणल्यावर ती जिवंत झाली.

झारखंडमधील गढवा येथे रामवती देवी आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या. ११ फेब्रुवारीला रामवतीदेवींची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आले. यानंतर महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीय बिहारकडे रवाना झाले.मृत घोषित केल्यानंतर सुमारे १८ तासांनंतर रामवतीदेवींचे पार्थिव बिहारमध्ये पोहोचले तेव्हा कुटुंबीयांना त्यांच्या शरीरात हालचाल दिसली. कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात नेले असता त्या जिवंत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आता डॉक्टर रामवती देवींवर उपचार करीत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

टॅग्स :Jharkhandझारखंडhospitalहॉस्पिटलWomenमहिला