शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नवज्योतसिंग सिद्धूंच्या दिशेने महिलेने फेकली चप्पल; रॅलीत 'मोदी-मोदी'च्या घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 14:16 IST

सभेदरम्यान उपस्थितांनी 'मोदी.. मोदी..' अशा घोषणा दिल्या.

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू सध्या प्रचारात व्यस्त असून आपल्या सभेतून सतत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत आहे. असे असतानाही त्यांच्या एका सभेत चक्क नरेंद्र मोदींच्याच घोषणांचा आवाज घुमला. याशिवाय एका महिलेने त्यांच्या दिशेने चप्पल फेकल्याची घटना घडली. 

हरयाणामधील रोहतकमध्ये काँग्रेसचे उमदेवार दिपेंद्र हुड्डा यांच्या प्रचारार्थ नवज्योत सिंग सिद्धूंची बुधवारी (दि.8)  सभा झाली. या सभेदरम्यान उपस्थितांनी 'मोदी.. मोदी..' अशा घोषणा दिल्या. तर, यावेळी एका महिलेने त्यांच्या दिशेने चप्पल फेकली. ही चप्पल व्यासपीठाजवळ येऊन पडली. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे. 

नवज्योतसिंग सिद्धूंच्या दिशेने चप्पल फेकणाऱ्या महिलेचं नाव जितेंद्र कौर सांगण्यात येत आहे. जितेंद्र कौर हिने आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी तिने असे कृत्य केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तर, नवज्योत सिंग सिद्धूंचे भाजपात काही चालले नाही म्हणून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आधी ते सोनिया गांधी आणि मनमोहन यांच्यावर टीका करत होते आणि आता नरेंद्र मोदींवर करत आहेत, असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या जितेंद्र कौरने म्हटले आहे. 

याशिवाय, नवज्योत सिंग सिद्धू सभा आटोपून जात असताना काही लोकांनी त्यांना काळे झेंडे दाखविले.तसेच, 'मोदी.. मोदी..' अशा घोषणा दिल्या. यावेळी झेंडे दाखविणारे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. मात्र, उपस्थित पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. 

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूHaryana Lok Sabha Election 2019हरियाना लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९