शहरं
Join us  
Trending Stories
1
गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
2
माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
3
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
5
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
6
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
7
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...
8
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
9
दहावीतील गुणांवरून नातेवाईकांनी उडवली होती खिल्ली, आता तरुणाने बँकेचा SMS दाखवला; आकडा पाहून 'बोलती बंद'
10
कोल्हापूरकरांच्या विरोधाची धग अंबानीपर्यंत पोहोचली; वनताराचे पथक नांदणीत येणार
11
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
12
Video: खऱ्याखुऱ्या पोलिस काकांना पहिल्यांदाच पाहून चिमुकली भलतीच खुश, म्हणाली 'हाय फाईव्ह...'
13
कियारा अडवाणीसाठी आणण्यात आला स्पेशल केक, लेकीसोबत साजरा केला वाढदिवस; म्हणाली...
14
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
15
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
16
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
17
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
18
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
19
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
20
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना

VIDEO- इंडिगोच्या एअर होस्टेसने पाया पडून मागायला लावली दोन मद्यपी प्रवाशांना माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 16:21 IST

काही दिवसआधीच इंडिगोच्या कर्मचाऱ्याने एका प्रवाशाला मारहाण केल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली होती

ठळक मुद्देसोशल मीडियाचा सध्या सगळेच जण वारेमार वापर करत असल्याने एखादी गोष्ट लपून राहणं फार कठीण झालं आहे. कुठेही घडलेली घटना सोशल मीडियावर आली तर ती काही वेळातच वाऱ्यासारखी पसरते.आता आणखी एका कारणाने इंडिगो एअरलाइन्स चर्चेत आली आहे.

हैदराबाद- सोशल मीडियाचा सध्या सगळेच जण वारेमार वापर करत असल्याने एखादी गोष्ट लपून राहणं फार कठीण झालं आहे. कुठेही घडलेली घटना सोशल मीडियावर आली तर ती काही वेळातच वाऱ्यासारखी पसरते. इंडिगो एअरलाइन्स ही कंपनी सध्या अशाच प्रकारे सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. काही दिवसआधीच इंडिगोच्या कर्मचाऱ्याने एका प्रवाशाला मारहाण केल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर इंडिगोने त्याची दखल घेत तीन कर्मचाऱ्यांना कामावरून निलंबित केलं होतं. आता आणखी एका कारणाने इंडिगो एअरलाइन्स चर्चेत आली आहे. एअर होस्टेसने उचलेल्या पावलामुळे इंडिगो सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन मद्यपान केलेले व्यक्ती एअर होस्टेसच्या पाया पडताना दिसत आहे. त्या दोघांनी इंडिगोच्या एअर होस्टेसबरोबर गैरवर्तन केल्याने त्या एअर होस्टेसने त्या दोघांना पाया पडून माफी मागायला लावली. 

विमान प्रवासात एखाद्या प्रवाशाकडून अशी वागणूक सामान्य आहे. प्रवासादरम्यान व्यवस्थापनादरम्यान एअर होस्टेसकडून अशी वागणूक दुर्लक्षित केली जाते. पण पहिल्यांदाच इंडिगोच्या एअर होस्टेसने दोन मद्यपींना पोलीस पोस्टचा रस्ता दाखवत पाया पडून माफी मागायला लावली. 18 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे. 'पूर्ण वाकून माझ्या पाया पड. तरंच मी जाऊ देईल', असं ती एअर होस्टेस त्या दोघांना बोलत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

टॅग्स :AirportविमानतळCrimeगुन्हा