वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:01+5:302014-12-25T22:41:01+5:30

नवी दिल्ली-माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९० व्या जन्मदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. अटलजींच्या जन्मदिनाला सुशासन दिनाच्या रूपात साजरा करण्याच्या व त्याकरिता स्वत:ला समर्पित करण्याच्या निर्धाराहून मोठा व अन्य कुठला सन्मान असू शकत नाही अशा शब्दात मोदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

Wishing PM on the occasion of Vajpayee's birthday | वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

ी दिल्ली-माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९० व्या जन्मदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. अटलजींच्या जन्मदिनाला सुशासन दिनाच्या रूपात साजरा करण्याच्या व त्याकरिता स्वत:ला समर्पित करण्याच्या निर्धाराहून मोठा व अन्य कुठला सन्मान असू शकत नाही अशा शब्दात मोदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.
मोदींनी यावेळी पं. मदन मोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Web Title: Wishing PM on the occasion of Vajpayee's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.