शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

महुआ मोईत्रांची खासदारकी जाणार? एथिक्स कमिटीच्या अहवालावर आज बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 10:21 IST

लोकसभेच्या एथिक्स कमिटीची आज बैठक होत आहे. सभापती विनोद सोनकर हे या बैठकीतील अहवालावर निर्णय घेतील.

तृणमूल काँग्रेसच्या खासदारा महुआ मोईत्रा यांच्या खासदारकीवर आज महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या पोर्टलवर दुबईतून लॉगिन, पैसे घेऊन अदानींवर प्रश्न विचारल्याचे आरोप आदी गोष्टींमुळे त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे

लोकसभेच्या एथिक्स कमिटीची आज बैठक होत आहे. सभापती विनोद सोनकर हे या बैठकीतील अहवालावर निर्णय घेतील. परंतू, हा अहवाल पास करण्यासाठी समितीमध्ये मतदानही घेतले जाण्याची शक्यता आहे. यानंतर हा अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडे ठेवला जाणार आहे. 

या अहवालामध्ये ५०० पाने आहेत. यामध्ये महुआ मोईत्रांवरलोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिफारसही करण्यात आल्याचे समजते आहे. तसेच पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या आरोपांवर चौकशी करण्याची देखील यात शिफारस असू शकते. 

अहवालात काय काय?टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील आरोप अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात घेऊन समितीने त्यांचे वर्तन आक्षेपार्ह आणि अनैतिक असल्याचे म्हटले आहे. त्याआधारे ही समिती आपल्या अहवालात महुआचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस करणार आहे. समितीने आपल्या अहवालाच्या मसुद्यामध्ये या संपूर्ण प्रकरणाची वेळेवर, सखोल, कायदेशीर आणि संस्थात्मक चौकशी करण्याची शिफारस भारत सरकारला केली आहे. मोइत्रा आणि दर्शन हिरानंदानी यांच्यातील पैशांच्या व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची शिफारसही केली आहे. 

टॅग्स :Mahua Moitraमहुआ मोईत्राAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसlok sabhaलोकसभा