शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक गावात आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र सहकारी संस्था उभारणार : अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 06:51 IST

गाव, शेती, ग्रामीण महिला, मागासवर्गीय आणि आदिवासी यांना केंद्रस्थानी ठेवून सहकाराचे जाळे विणणार.

नवी दिल्ली : भारतातील सहकार चळवळीला दोन दशकांपर्यंत मार्गदर्शन करीत राहील, अशा सर्वसमावेशक ‘राष्ट्रीय सहकार धोरण-२०२५’चे अनावरण केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते गुरुवारी झाले. नव्या युगाच्या आवश्यकतेनुसार हे धोरण तंत्रज्ञानाभिमुख आणि पारदर्शक बनविण्यात आले आहे. या अनावरण प्रसंगी राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर, मुरलीधर मोहोळ, सहकार सचिव डॉ. आशिषकुमार भूटानीआणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू उपस्थित होते. 

नवीन सहकारी धोरणाची घोषणा, वैशिष्ट्ये अशी...> प्रत्येक तालुक्यात ५ आदर्श सहकारी गावांचा विकास करणार.> गाव, शेती, ग्रामीण महिला, मागासवर्गीय आणि आदिवासी यांना केंद्रस्थानी ठेवून सहकाराचे जाळे विणणार.> पर्यटन, टॅक्सी, विमा आणि हरित ऊर्जा क्षेत्रांत सहकारी संस्था स्थापन करणार.> २०३४ पर्यंत सहकारी क्षेत्राचे जीडीपीमध्ये योगदान तिपटीने वाढवणे.> ५० कोटी सक्रिय सदस्य आणि तरुणांना रोजगाराशी जोडणार.> सहकार संस्थांची संख्या ३० टक्क्यांनी वाढवणार, प्रत्येक गावात किमान एक सहकारी संस्था असावी या दृष्टीने नियोजन करणार.

२३ वर्षांनंतर जाहीर झाले धोरण : केंद्रीय सहकार मंत्री शाह म्हणाले, देशातील प्रत्येक गावात व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र सहकारी संस्था निर्माण करणे हा या नवीन सहकार धोरणाचा मुख्य हेतू आहे. यापूर्वीचे सहकार धोरण २३ वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. सहकारी संस्था कर आकारणीसह सर्व गोष्टींत कॉर्पोरेटच्या बरोबरीच्या आहेत, असेही ते म्हणाले. २०४७पर्यंत भारताला विकसित राष्ट्र घडवण्याच्या दृष्टीने राज्यांनी नवीन सहकारी धोरणाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, असे आवाहन शाह यांनी केले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहIndiaभारत