शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
2
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
3
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
4
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
5
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
6
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
7
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
8
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
9
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
10
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
11
दिवसा काम अन् रात्री अभ्यास; स्वप्न सत्यात उतरवून 'तो' झाला IAS, संपूर्ण गावाला वाटतो अभिमान
12
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
13
अजब लव्हस्टोरी! दूध विकायला येणाऱ्या तरुणावर जडले प्रेम, ४ मुलांची जबाबदारी पतीवर टाकून पत्नी पळाली!
14
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!
15
'पुण्याला जातो' सांगून गेलेल्या अंडर-१६ खेळाडूचा जंगलात सापडला मृतदेह; मोबाईलमुळे पटली ओळख!
16
सौदी अरेबियात ३१ हजार जागांसह तब्बल ९१ हजार नोकऱ्या; मुख्य नोकरीसोबत सेवा करण्याची संधी
17
हार्दिक पांड्याने खरंच माहिका शर्मासोबत साखरपुडा केला? पूजाविधी करणारे पंडितजी म्हणाले...
18
आलिशान कार, गर्लफ्रेंड, चोरी, नाकाबंदी... नर्सिंगची विद्यार्थिनी बनली बॉयफ्रेंडची क्राइम पार्टनर
19
Pune Video: "हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा
20
ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
Daily Top 2Weekly Top 5

पती UPSCच्या तयारीत गुंग, पत्नीने मागितला घटस्फोट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 10:37 IST

मध्य प्रदेशातील भोपाळ येथील कटारा हिल्स परिसरातील हे घटस्फोटाचे प्रकरण आहे.

भोपाळ: कोण, कधी, कोणत्या कारणासाठी घटस्फोट घेईल, याबाबत काहीच सांगता येत नाही. एका महिलेने आपल्या पतीसोबत घटस्फोट मागितला आहे, या घटस्फोटाचे कारण ऐकून तुम्हालाही थोडा धक्काच बसेल. या महिलेने आपला पती यूपीएससीची तयारी करण्यात गुंग असल्यामुळे घटस्फोट मागितला आहे. 

मध्य प्रदेशातील भोपाळ येथील कटारा हिल्स परिसरातील हे घटस्फोटाचे प्रकरण आहे. मीडिया रिपोर्टनुसार, महिलेचे म्हणणे आहे की, तिचा पती सतत यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यात व्यस्त असतो, त्यामुळे तिच्याकडे लक्षच देत नाही. पती खोली बंद करुन यूपीएससी परीक्षेची तयारी करतात. यावेळी ते इतके गुंतले असतात की अनेकदा संपूर्ण दिवसभर बोलत सुद्धा नाहीत, अशी माहिती या महिलेने भोपाळ येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय दिली आहे. 

याचबरोबर, बऱ्याचदा शॉपिंग करण्यासाठी, सिनेमा पाहण्यासाठी आणि बाहेर फिरायला घेऊन जाण्यास पतीला सांगितले असता त्याकडे त्यांचे लक्षच नसते, असे या महिलेने म्हटले आहे. विशेष म्हणजे, माहेरी गेल्यानंतर सुद्धा पती आपल्याला फोन करत नाही, असेही या महिलेने न्यायालयात सांगितले आहे.  

पतीसोबत असणे किंवा नसणे सारखेच!लग्नाला दोन वर्षे झाली असून पती फक्त यूपीएससी परीक्षेच्या तयारीकडे लक्ष देत आहे. माझ्यासाठी पती सोबत असणे किंवा नसणे सारखेच झाले आहे. मी मुळची मुंबईची असून भोपाळमध्ये माझे कोणीच नातेवाईक नाहीत. त्यांच्यामुळे मला आधार मिळेल असे. त्यामुळे एकटे राहावे लागत असल्यामुळे आयुष्याचा कंटाळा आला आहे, असे या महिलेने म्हटले आहे. 

पतीकडून कोणतीही तक्रार नाहीपतीची बाजू ऐकण्यासाठी काऊंसलर नुरान्निशा खान यांनी न्यायालयात त्यांना बोलविले असता. पतीने सांगितले की, 'लहानपणापासून माझे यूपीएससीचे लक्ष आहे. त्यामुळे माझा जास्तवेळ यूपीएससीच्या तयारीसाठी जातो.' तर, काऊंसलरच्या माहितीनुसार, या महिलेविषयी पतीकडून कोणतीही तक्रार नाही. पण, पतीला असे वाटते की, त्यांचे वैवाहिक आयुष्य सध्या स्थिर नाही. त्यामुळे पुढे जाऊन अधिक बिघडू नये.  

टॅग्स :Divorceघटस्फोटMadhya Pradeshमध्य प्रदेशCourtन्यायालय