शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
2
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
3
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
4
भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...
5
भारतावर विश्वास ठेवा, इतरांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करा; भारत-अमेरिका करारावर गोयल यांची स्पष्टोक्ती
6
"मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी..."; भाजपच्या गिरीश महाजन यांचा आक्रमक पवित्रा
7
IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडकडून सलामी जोडीनंतर डॅरिल मिचेलची बॅट तळपली! टीम इंडियासमोर ३०१ धावांचं आव्हान
8
₹३६३४१२००००००० स्वाहा...! देशातील 7 कंपन्यांना मोठा फटका, रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान 
9
‘आमच्यावर बॉम्ब फेकले तर अमेरिकेचे..., तणाव वाढत असताना इराणची थेट धमकी   
10
“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत
11
भाजपा बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव बेटी पढाव नाही तर…’, काँग्रेसची बोचरी टीका
12
PM Modi: भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
13
इलेक्ट्रिक वाहनांची 'सुसाट' धाव! २०२५ मध्ये २३ लाख ई-वाहनांची नोंदणी; कोणतं राज्य अव्वल?
14
IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी
15
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
16
इराणमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत अमेरिका? ट्रम्प यांच्या धमकीनंतर, इस्रायल 'हाय अलर्ट'वर
17
‘जैशकडे हजारो आत्मघाती हल्लेखोर…’, नव्या ऑडियोमधून मसूद अझहरची धमकी
18
कुत्र्याची भन्नाट हुशारी! तगड्या पिटबूलची 'अशी' केली फजिती; Video पाहून नेटकरीही थक्क
19
ट्रम्प यांच्या अमेरिकेत एक नवीन दहशत, गुलाबी कोकेन; सेवन केल्यावर शरीर निळे पडते
20
फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 23:33 IST

नमन सियाल यांच्या निधनामुळे केवळ त्यांच्या कुटुंबीयांवरच नव्हे, तर संपूर्ण नगरोटा बगवां विधानसभा क्षेत्रात आणि वायुसेना समुदायात शोकाची लाट पसरली आहे. 

दुबई एअर शो २०२५ दरम्यान भारतीय वायुसेनेचे लढाऊ विमान एलसीए तेजस क्रॅश झाल्याच्या दुःखद घटनेत ज्या वैमानिकाचा मृत्यू झाला, ते हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील रहिवासी होते. एअर फोर्स पायलट नमन सियाल (३५) असे या वीरपुत्राचे नाव आहे, ज्यांचा हवाई कसरतीदरम्यान अल मकतूम विमानतळावर अपघात झाला.

नमन सियाल यांच्या निधनामुळे केवळ त्यांच्या कुटुंबीयांवरच नव्हे, तर संपूर्ण नगरोटा बगवां विधानसभा क्षेत्रात आणि वायुसेना समुदायात शोकाची लाट पसरली आहे. 

पत्नीही वायुसेनेत पायलटनमन यांची पत्नी अफशां यादेखील भारतीय वायुसेनेत पायलट आहेत. १६ वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते आणि त्यांना एक ७ वर्षांची मुलगी आहे. नमन यांनी अफशां यांच्याशी दुबईत लग्न केले होते आणि ते आपल्या कुटुंबासह अनेकदा तिथे राहात होते. ते मध्ये मध्ये आपल्या वडिलोपार्जित गावी पतियाळकर येथे येत असत.

सैन्यदलाचा वारसानमन सियाल यांचे वडील गगन कुमार हे देखील भारतीय सैन्यात अधिकारी होते आणि नंतर ते शिक्षण विभागात मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. नमन यांना भारतीय वायुसेनेत एक कुशल आणि धाडसी वैमानिक म्हणून ओळखले जात होते.

दुबई एअर शोमध्ये डेमो फ्लाईट दरम्यान भारतीय वेळेनुसार दुपारी ३:४० वाजता हा अपघात झाला. त्यांचे पार्थिव मायदेशी आणण्यासाठी सरकारसोबत चर्चा सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tejas pilot dies in Dubai Airshow crash; wife is pilot too.

Web Summary : Indian Air Force pilot Naman Sial died in a Tejas crash at the Dubai Airshow. His wife, Afshan, is also an IAF pilot. The accident occurred during a demonstration flight, leaving the community in mourning. He married Afshan in Dubai.
टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल