शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 15:55 IST

Uttar Pradesh Crime News: गेल्या काही दिवसांपासून अनैकित संबंधांमधून घडलेले अनेक अनेक गुन्हे उघडकीस येत आहेत. त्यात काही महिलांनी विवाहबाह्य संबंधांमधून पतीची हत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे अशीच एक धक्कादायक घडली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनैकित संबंधांमधून घडलेले अनेक अनेक गुन्हे उघडकीस येत आहेत. त्यात काही महिलांनी विवाहबाह्य संबंधांमधून पतीची हत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे अशीच एक धक्कादायक घडली आहे. येथील एका प्रकाशन कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या गौरव शर्मा याने त्याची पत्नी रितांशी शर्मा उर्फ रीतू हिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गौरव याने याबाबत मेरठच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपल्याला संरक्षण देण्याची मागणी  केली आहे.

गौरव शर्मा याने सांगितले की, त्याचं लग्न २०१२ मध्ये हिंदू रीतीरिवाजानुसार रितांशी हिच्यासोबत झालं होतं. सुरुवातीला आम्ही एकत्र कुटुंबार राहिलो. मात्र नंतर काही वादविवाद आणि रितांशीच्या स्वैर वागण्यामुळे वेगळं राहू लागलो. त्यानंतरही रितांशी हिच्या वागण्यात काही फरक पडला नाही. रितांशी ही अनेक दिवस घरातून गायब असते. तसेच आपल्या अनुपस्थितीत काही मित्रांना घरी बोलावून त्यांच्यासोबत नशेच्या धुंदीत अश्लील वर्तन करते, असा आरोप गौरव याने केला.

रितांशी हिच्या वागण्याबाबत शेजाऱ्यांकडून माहिती मिळाल्यावर गौरव याने त्याचा १२ वर्षांचा पुतण्या वंश शर्मा याला घरी आणून ठेवले होते. त्यानेही रितांशी हिच्या गैरवर्तनाबाबत काका गौरव याला माहिती दिली. ‘’जेव्हा काका घरी नसातो, तेव्हा घरामध्ये वाईट लोक येतात. ते दरवाजा बंद करून मद्यपान करून अश्लील बोलतात’’, अशी माहिती त्याने दिली. त्यानंतर गौरवने जेव्हा पत्नीचा मोबाईल तपासला तेव्हा त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. इंन्स्टाग्राम, फेसबूक आणि स्नॅपचॅटवर पत्नीचे आशिष उर्फ सनी, राज वर्मा, लव चौहान, कुलदीप चौधरी आणि अमन सिंह या तरुणांसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती त्याला मिळाली. आपल्याकडे पत्नीविरोधात १२०० पानांचे डिजिटल पुरावे आहेत, असा दावाही त्याने केला. एवढंच नाही तर पत्नी रितांशी हिच्याकडे २ बेकायदेशीर पिस्तूल आहेत. ती तिच्या मित्राची आहेत, असा दावाही गौरव याने केला.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrelationshipरिलेशनशिपUttar Pradeshउत्तर प्रदेश