शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपात करण्यासाठी पतीच्या परवानगीची गरज नाही - सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 10:09 IST

गर्भपात करण्यासाठी कोणत्याही महिलेला पतीच्या परवानगीची आवश्यकता नाही, असे सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केले आहे. एका महत्त्वपूर्ण निकालाचा निर्णय देताना कोर्टानं ही बाब स्पष्ट केली आहे.  

नवी दिल्ली : गर्भपात करण्यासाठी कोणत्याही महिलेला पतीच्या परवानगीची आवश्यकता नाही, असे सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केले आहे. एका महत्त्वपूर्ण निकालाचा निर्णय देताना कोर्टानं ही बाब स्पष्ट केली आहे.  शिवाय,  पत्नी गर्भधारणेसाठी तयार नसल्यास पती तिला जबरदस्ती करु शकत नाही, असेही कोर्टानं सांगितले आहे.

पत्नीपासून विभक्त झालेल्या पतीच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं सांगितले की, कोणत्याही महिलेला मुलाला जन्म देणं किंवा गर्भपात करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पतीची परवानगी मिळाल्यानंतरच महिलेनं गर्भपाताचा निर्णय घ्यावा, ही बाब गरजेची नाही, सुनावणीदरम्यान कोर्टानं ही बाब स्पष्ट केली आहे. 

याचिकाकर्त्यानं पत्नीसहीत तिचे आई-वडील, भाऊ आणि दोन डॉक्टरांवर अवैधरित्या गर्भपात केल्याचा आरोप केला होता. माझ्या परवानगीशिवाय पत्नीनं गर्भपात केला, यावर याचिकाकर्त्यानं आक्षेप नोंदवला होता. यावर पूर्वी पंजाब आणि हरियाण हायकोर्टानंही याचिकाकर्त्यांच्या याचिका फेटाळत गर्भपाताचा निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णतः महिलेला असल्याचं सांगितले होते. पंजाब-हरियाणा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टानंही कायम ठेवला आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय