शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बायको सतत स्मार्टफोनमध्ये व्यस्त असते? खबरदार काढून घ्याल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 12:27 IST

आजकाल इंटरनेट स्वस्ताईमुळे जो-तो स्मार्टफोनमध्येच डोकावलेला असतो. गृहीणीदेखिल मोबाईलवरच व्यस्त असतात.

भोपाळ : आजकाल इंटरनेट स्वस्ताईमुळे जो-तो स्मार्टफोनमध्येच डोकावलेला असतो. गृहीणीदेखिल मोबाईलवरच व्यस्त असतात. भोपाळमध्ये एका व्यक्तीने त्याची बायको सतत स्मार्टफोनमध्ये व्यस्त असल्याने कंटाळून तिचा फोन काढून घेत कॉलिंगशिवाय काहीच सुविधा नसलेला फिचर फोन देण्याचे धाडस केले खरे पण त्याला संसारावर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. 

खरेतर हे प्रकरण स्मार्टफोन आणि सेल्फीवर आधारलेले आहे. यामुळे या व्यक्तीची पत्नी थेट कौटुंबीक न्यायालयात पोहोचली असून पती स्वत: स्मार्टफोन वापरतो व आपल्याला साधा फोन दिल्याने घटस्फोटाची मागणी करत अर्ज केला आहे. यावर त्या व्यक्तीने पत्नी सारखी सेल्फी घेत राहते व यामुळे घरात जेवनच बनवत नाही. यामुळे तिचा स्मार्टफोन काढून घेऊन साधा फोन दिल्याचे म्हटले आहे. य़ा प्रकरणी या महिलेने स्थानिक पोलिसांकडे तक्रारही केली होती. मात्र, तेथे काही झाले नाही म्हणून ही महिला कौटुंबीक न्यायालयात गेली आहे. या महिलेने पोटगीचा खर्च मागितला असून पतीने घटस्फोट देण्याची मागणी केली आहे. 

न्यायालयाने त्यांनी काऊंन्सिलिंगचे आदेश दिले होते. तसेच चौकशीमध्ये पती तिला माहेरच्या लोकांशी बोलण्यास देत नसल्याचे समोर आले. तसेच ही महिला माहेरहून हा फोन घेऊन आली होती. मात्र, पतीने तो काढून घेऊन साधा फोन दिला आहे. तर पतीने खुलाश्यामध्ये सांगितले की, पत्नी सारखी फेसबूक आणि व्हॉट्सअॅपवर सेल्फी टाकत बसते. यामुळे घरातल्या सदस्यांना जेवन मिळत नाही. यामुळे आई वडिलांना पाव खावे लागत आहेत.

टॅग्स :MobileमोबाइलDivorceघटस्फोटSelfieसेल्फी