शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

विवाहबाह्य संबंध असलेल्या पतीचं गुप्तांग कापण्यासाठी पत्नीनं दिली सुपारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 10:42 IST

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये 12 जून रोजी झालेल्या 'स्टेट हेल्थ डिपार्टमेंट'मधील उपसंचालक डॉ. शफतुल्ला खान यांच्या हत्या प्रकरणी नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जबलपूर - मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये 12 जून रोजी 'स्टेट हेल्थ डिपार्टमेंट'मधील उपसंचालक डॉ. शफतुल्ला खान यांच्या झालेल्या हत्या प्रकरणी नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या हत्येचा कट त्यांच्या पत्नी आयेशानंच चार जणांना सोबत घेऊन रचला होता. हत्येचा रचलेला कट उघड झाल्यानंतर आरोपी पत्नीनं स्वतःच्या बचावासाठी काही मुद्दे पोलिसांसमोर मांडले आहेत. ''पतीचे अनेक महिलांसोबत विवाहबाह्य संबंध होते, त्यामुळे केवळ पतीचं  गुप्तांग कापायचं होते'',अशी धक्कादायक कबुली महिलेनं दिलं. मात्र हे काम पूर्ण करण्यासाठी ज्या गुंडांची मदत घेतली होती, त्यांनी डॉक्टरांना जीवे ठार केल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं.   

पाच लाख रुपये देण्याचं वचनपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शफतुल्ला खान यांच्या हत्येसाठी त्यांच्या पत्नीनं भाची नंदिनी विश्वकर्माची मदत घेतली. डॉ. शफतुल्ला खान यांचा काटा काढण्यासाठी त्यांच्या पत्नीनं आपल्या भाचीवर गुंड शोधण्याची जबाबदारी सोपवली. यासाठी तिनं 5 लाख रुपये देण्याचंही कबुल केलं. याप्रकरणी आयशा, नंदिनी आणि राजेंद्र या तिघांना अटक करण्यात आली आहे. अन्य दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. 

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हाMadhya Pradeshमध्य प्रदेश