शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

FIR होऊनही नुपूर शर्मा यांना अटक का झाली नाही? सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना केला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 14:50 IST

Nupur Sharma : नुपूर शर्मा यांच्याविरोधात देशातील विविध राज्यांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

नुपूर शर्मा यांना फटकारताना आज सर्वोच्च न्यायालयानेदिल्लीपोलिसांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेक एफआयआर असूनही दिल्ली पोलीस नुपूर शर्मा यांना हातही लावू शकले नाहीत, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. हे नुपूर यांचा प्रभाव असल्याचे स्पष्ट करते.नुपूर शर्मा यांच्याविरोधात देशातील विविध राज्यांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. नुपूर यांनी या सर्व याचिका दिल्लीला हस्तांतरित करण्याची विनंती केली होती, जी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आणि तिला उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. आता नुपूर यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.नुपूर शर्मा प्रकरणी दिल्ली पोलिसांनी घेरलेसर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. नुपूर शर्मा यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी काय कारवाई केली, असा सवाल न्यायालयाने केला. न्यायालयाने सांगितले की, "नुपूर शर्मा यांच्या तक्रारीनंतर एका व्यक्तीला अटक करण्यात आली. मात्र, अनेक एफआयआर करूनही दिल्ली पोलिसांनी त्यांना हातही लावला नाही.सुप्रीम कोर्टाने सांगितले की, तुम्ही एखाद्याविरुद्ध तक्रार दाखल करता तेव्हा त्या व्यक्तीला अटक केली जाते. पण प्रभाव असलेल्या नुपूर यांनाहात लावण्याची हिम्मत कोणी केली नाही. नुपूर शर्मा या एका पक्षाच्या प्रवक्त्या होत्या, त्यामुळे सत्तेची हवा डोक्यात गेली आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. जेव्हा नुपूरच्या वकिलाला न्यायालयाला नुपूर कुठेही पळून जात नाही आणि तपासात सहकार्य करत आहेत असे सांगितले. यावर सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, 'तुझ्यासाठी (नुपूर) रेड कार्पेट असेल'. सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांच्या वकिलाला हायकोर्टात जाण्याची सूचना केली.बंगालमधील नुपूरवर १० एफआयआरनुपूर यांच्यावर दिल्लीतच गुन्हा दाखल झालेला नाही, देशाच्या अनेक भागात या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत, पण नुपूर यांच्यापर्यंत एकही पोलीस पोहोचू शकला नाही ही कोणती मजबुरी आहे? यासंदर्भात दिल्ली पोलिसांचे डीसीपी पीएस मल्होत्रा ​​यांनी नुकतेच सांगितले की, लवकरच नुपूर यांना  नोटीस बजावली जाईल.प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. दिल्लीत ज्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला त्यात नुपूर शर्मा, नवीन जिंदाल, शादाब चौहान, साबा नक्वी, मौलाना मुफ्ती नदीम, अब्दुल रहमान, गुलजार अन्सारी, अनिल कुमार मीना आणि पूजा शकुन यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliceपोलिसdelhiदिल्ली