शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्षोभक भाषणानंतर योगींवर कारवाई का नाही?; सर्वोच्च न्यायालयाचा उ. प्रदेश सरकारला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 06:58 IST

योगी आदित्यनाथ यांची सर्वोच्च न्यायालयाकडून कानउघाडणी

नवी दिल्ली : गोरखपूरमध्ये २००७ साली प्रक्षोभक व धार्मिक विद्वेष निर्माण करणारे भाषण केल्याबल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. या प्रकरणी त्यांच्यावर खटला का चालवू नये, असा न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला केला आहे.हे भाषण केले, तेव्हा योगी आदित्यनाथ लोकसभा सदस्य होते. त्यांनी मोहर्रमच्या काळात प्रक्षोभक व धार्मिक भावना भडकावणारे भाषण केले होते. त्यानंतर मोहर्रमच्या मिरवणुकीमध्ये गोरखपूरमध्ये हिंदू व मुस्लिम दंगल झाली ज्यात एक तरुण मारला गेला. त्यानंतर आदित्यनाथ यांना अटकही करण्यात आली होती. त्यांच्या अटकेनंतर योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या हिंदू वाहिनी या संघटनेने हिंसक आंदोलन केले होते. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुकसान केले होते. रेल्वेची एक बोगी व अनेक बसेसना आगीही लावल्या होत्या. आझमगड व कुशीनगर जिल्ह्यांत तर पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. हे प्रकरण न्यायालयात गेले पण उत्तर प्रदेश सरकारने याप्रकरणी योगी आदित्यनाथ यांच्यावर कारवाईस परवानगी दिली नाही. त्यांच्या भाषणाच्या ध्वनिफितीत छेडछाडीचे कारण राज्य सरकारने तेव्हा पुढे केले होते. याबाबत करण्यात आलेल्या याचिकांमुळे प्रकरण सुप्रीम कोर्टात आले आहे.सरकार, मुख्यमंत्री अडचणीतती अलाहाबाद उच्च न्यायालयाने अमान्य केल्याने याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणात आपली भूमिका मांडावी, असे निर्देश दिले आहेत. या प्रकारामुळे योगी आदित्यनाथ व उत्तर प्रदेश सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथHate Commentहेट कमेंटSupreme Courtसर्वोच्च न्यायालयUttar Pradeshउत्तर प्रदेश