शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 05:43 IST

जगदीप धनखड यांनी अचानक दिलेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या राजीनाम्याची संसदेच्या आवारात दिवसभर चर्चा होती.

चंद्रशेखर बर्वेलोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली :जगदीप धनखड यांनी अचानक दिलेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या राजीनाम्याची संसदेच्या आवारात दिवसभर चर्चा होती. संसदेच्या आवारात उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याला धनखड यांनी राजीनामा का दिला' हा एकच प्रश्न विचारत होता. धनखड यांच्या काही वक्तव्यांमुळे सरकार आणि सत्ताधारी पक्ष नाराज होता. कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या कार्यक्रमातच धनखड यांनी सरकार शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी काहीच का करीत नाही, असे विधान केले होते. न्यायपालिकेवरही निशाणा साधला होता. धनखड यांच्या अशा विधाणांमुळे सरकारला अनेकदा बॅकफूटवर यावे लागले होते. यामुळे सगळीकडे त्यांच्याप्रती नाराजी वाढली होती, अशीही चर्चा खासदरांमध्ये होती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरूद्धचा धनखड यांनी जो प्रस्ताव  स्वीकारलेला होता त्यावर फक्त विरोधकांच्याच सह्या होत्या. प्रस्ताव स्वीकारल्याची माहिती सत्तापक्षाला नव्हती. धनखड यांनी बोलाविलेल्या बिजनेस ॲडव्हायजरी कमेटीच्या बैठकीला सत्तापक्ष नेते उपस्थित नव्हते. धनखडही काही दिवसांपासून नाराज दिसत होते. वरिष्ठ अधिकारी आपले ऐकत नाही अशी त्यांची तक्रार होती.

खरे कारण २ नेत्यांनाच माहीत : विरोधी पक्षराजीनाम्यानंतर विरोधकांनी या अनपेक्षित निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केले. भाकपचे खासदार पी. संदोष कुमार यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या दोनच व्यक्ती धनखड यांच्या राजीनाम्यामागील खरे कारण सांगू शकतात. 

टॅग्स :jagdeep dhankharजगदीप धनखडIndiaभारतResignationराजीनामा