शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अविश्वास प्रस्तावावर चर्चेसाठी राहुल गांधींनी आजच 12 वाजताची वेळ का निवडली? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 11:30 IST

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना सांगितले की, आज राहुल गांधी लोकसभेमध्ये बोलणार आहेत. दुपारी 12 वाजता ते चर्चेला सुरुवात करतील.

काँग्रेस खासदार राहुल गांधी आज दुपारी 12 वाजता लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलणार आहेत. तत्पूर्वी, अविश्वास ठरावाच्या पहिल्याच दिवशी पहिलेच वक्ते म्हणून राहुल गांधी बोलणार होते. मात्र त्यांच्या जागी गौरव गोगोई बोलले. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना सांगितले की, आज राहुल गांधी लोकसभेमध्ये बोलणार आहेत. दुपारी 12 वाजता ते चर्चेला सुरुवात करतील. राहुल गांधींनी का निवडली 12 वाजताची वेळ? -महत्वाचे म्हणजे, आज भारत छोडो आंदोलनाचा स्मृती दिवस आहे. याशिवाय, आज जागतिक आदिवासी दिनही आहे. यामुळेच राहुल गांधी यांनी ही वेळ निवडली आहे. कारण या दोन महत्वाच्या दिवशी ते केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवू शकतात. मणिपूर हिंसाचारासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगले आहे. यावरून राहुल गांधी यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांनी मणिपूरला जाऊन पीडितांची भेटही घेतली होती. राहुल आपल्या भाषणात मणिपूरमधील परिस्थितीबाबत केंद्रावर हल्ला चढवू शकतात, असे मानले जात आहे.तत्पूर्वी, मोदी आडनावावरून झालेल्या वादानंतर राहुल गांधी यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. कोर्टाच्या या निर्णयानंतर राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. मात्र, सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर, आता पुन्हा एकदा राहुल यांना लोकसभा सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. यामुळे आज ते संसदेत काय बोलणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.  

टॅग्स :ParliamentसंसदNo Confidence motionअविश्वास ठरावRahul Gandhiराहुल गांधीMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनcongressकाँग्रेस