शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशात कुणाचं सरकार, भाजप की काँग्रेस? सर्व्हे पाहून व्हाल अवाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 20:39 IST

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान असोत वा माजी मुख्यमंत्री कमलनाथ, हे दोघेही मध्य प्रदेशात सरकार स्थापनेचा दावा करत आहेत.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीर भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष कंबर कसून कामाला लागले असून विजयाचा दावा करत आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान असोत वा माजी मुख्यमंत्री कमलनाथ, हे दोघेही मध्य प्रदेशात सरकार स्थापनेचा दावा करत आहेत. मात्र, हा निर्णय पूर्णपणे जनतेच्या हाती आहे आणि तो निवडणुकीनंतर समोर येईलच.  मात्र, सध्या लोकांच्या मनात नेमके काय सुरू आहे? यावेळच्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शतील? कोणत्या पक्षाला किती मते मिळतील? हे जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजसाठी सी-व्होटरने सर्व्हे केला आहे. 

सी-व्होटरने केलेल्या या सर्व्हेदरम्यान, यावेळी राज्यात भाजप आणि काँग्रेस पैकी कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? असा प्रश्न जनतेला विचारण्यात आला होता. यावर जनतेने दिलेले उत्तर चकित करणारे आहे. राज्यात कुणाचे सरकार येणार, हे जनतेने सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे, राज्यातील 17 हजारहून अधिक लोकांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर जाणून घेऊयात काय आहे मध्यप्रदेशातील जनतेच्या मनात.

सर्व्हेनुसार मध्यप्रदेशात कुणाला किती जागा मिळू शकतात? -मध्यप्रदेशात विधानसभेच्या एकूम 230 जागा आहेत. यांपैकी भाजपला 106-118, काँग्रेसला 108-120, बीएसपीला 0-4 आणि इतरांनाही 0-4 एवढ्या जागा मिळू शकता. याच बरोबर व्होट शेअरचा विचार करता, भाजपला 44 टक्के, काँग्रेसला 44 टक्के, बीएसपीला 2 टक्के तर इतरांना 10 टक्के मते मिळू शकता.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस