शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या सर्वोच्च कोअर समितीचे कोण असणार दोन नवे सदस्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 04:26 IST

सत्ताधारी भाजपच्या केंद्रातील सर्वधिकार असलेल्या कोअर समितीमध्ये आता कोणत्या दोन नेत्यांचा समावेश होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवी दिल्ली : सत्ताधारी भाजपच्या केंद्रातील सर्वधिकार असलेल्या कोअर समितीमध्ये आता कोणत्या दोन नेत्यांचा समावेश होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती झाल्याने, तर अरुण जेटली यांची प्रकृती चांगली नसल्याने कोअर समितीवर दोन नेमणुका अपेक्षित आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हेही या समितीचे सदस्य आहेत. राज्यसभेतील नेते या नात्याने अरुण जेटली या समितीचे सदस्य होते. शिवाय ७४ पेक्षा कमी वयाचे माजी अध्यक्ष या समितीवर असतात. त्यामुळे व्यंकय्या नायडू हेही तिथे होते. ते उपराष्ट्रपती झाल्यानंतर रिक्त जागा भरण्यात आली नव्हती. या समितीला सर्वाधिकार असून, तिने घेतलेल्या निर्णयांवर पक्षाचे संसदीय मंडळ शिक्कामोर्तब करते. त्या मंडळात सुषमा स्वराज, जे. पी. नड्डा, शिवराज सिंह चौहान, रामलाल यादव, थावरचंद गेहलोत यांचा समावेश आहे.आता कोअर समितीवर जे. पी. नड्डा यांना घेण्यात येईल, अशी शक्यता आहे. दुसरे नाव रविशंकर प्रसाद यांचे आहे. सुषमा स्वराज यांनी नव्या सरकारमध्ये राहण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्या संसदीय मंडळावरच राहतील. अन्यथा स्मृती इराणी वा निर्मला सीतारामन यांना संसदीय समितीमध्ये सामावून घेतले जाईल, असे दिसत आहे.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपा