शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

कोण तयार करतं राहुल गांधींचं भाषण? ज्याच्या बळावर संसदेत भाजपला फोडताहेत घाम; अशी आहे संपूर्ण टीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 12:47 IST

खरे तर विरोधीपक्ष नेता म्हणून निवड झाल्यानंतर, ते अधिकच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. विरोधीपक्षनेता झाल्यापासून त्यांची जबाबदारीही वाढली आहे. त्यांना अनेक विध मुद्यांवर विरोधी पक्षांची भूमिका मांडावी लागत आहे.

सध्या राहुल गांधी यांच्या भाषणाची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. त्यांच्या सभागृतील भाषणांचेही कौतुक होत आहे. खरे तर विरोधीपक्ष नेता म्हणून निवड झाल्यानंतर, ते अधिकच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. विरोधीपक्षनेता झाल्यापासून त्यांची जबाबदारीही वाढली आहे. त्यांना अनेक विध मुद्यांवर विरोधी पक्षांची भूमिका मांडावी लागत आहे. यातच आता, इकोनॉमिक्स टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तात राहुल गांधी यांच्या टीमसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. ही टीम पडद्यामागून राहुल गांधी यांची जबाबदारी सांभाळते...

राहुल गांधी यांची टीम... -मल्लिकार्जुन खर्गे - मल्लिकार्जुन खर्गे सध्या काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी I.N.D.I.A. च्या स्थापनेतही त्यांची महत्वाची भूमिका होती. ते संसदेच्या अधिवेशनादरम्यान आपल्या टीमच्या मदतीने विरोधी पक्षांच्या रणनीतीला अंतिम रूप देतात.

अलंकार सवाई -आयसीआयसीआय बँकेचे माजी कर्मचारी अलंकार सवाई गेल्या अनेक वर्षांपासून राहुल गांधींसोबत काम करत आहेत. ते गांधींचे डोळे आणि कान आहेत. राहुल गांधींची भेट घेण्यासाठी शेवटची परवानगी यांचीच घ्यावी लागते.

कौशल विद्यार्थी -बिहारचे ऑक्सफर्ड ग्रॅज्युएट कौशल विद्यार्थी हे राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. ते 2019 मध्ये राहुल गांधी यांचे आधिकृत खाजगी सचिव होते. ते प्रामुख्याने संसदेच्या अधिवेशन काळात अथवा प्रवासादरम्यान राहुल गांधी यांच्यासोबत दिसतात. ते राहुल गांधी आणि इतर राजकीय नेत्यांमधील दुवा आहेत. कौशल विद्यार्थीच राहुल गांधी यांचे भाषण तयार करतात. 

केबी बायजू -माजी एसपीजी अधिकारी केबी बायजू यांनी 2010 मध्ये नोकरी सोडली आणि यानंतर ते राहुल गांधी यांच्या टीममध्ये सामील झाले. बायजू राहुल गांधीच्या संपूर्ण लॉजिस्टिक आणि प्रवासाचे प्लॅनिंग करतात. तेच राहुल गांधींच्या दौऱ्यांचेही प्लॅनिंग करतात.

बी श्रीवत्स -बी श्रीवत्स हे राहुल गांधी यांच्या सोशल मीडियाचे काम बघतात. राहुल गांधीनी सोशल मीडियावर काय लिहावे, यासंदर्भात बी श्रीवत्स हेच सुचवतात. ते 2021 मध्ये गांधींच्या टीम में सहभागी झाले होते. 

मनिकम टागोर -मनिकम हे तामिळनाडूतून तीनवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. ते राहुल गांधींचे अत्यंत विश्वासू असून, त्यांना दक्षिण भारतातील  इनपुट्स देतात.

सॅम पित्रोदा -इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा, हे अनेक दशकांपासून गांधी कुटुंबाच्या जवळचे आहेत. लोकसभा निवडणूक काळात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या परराष्ट्र विभागाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ते पुन्हा अध्यक्षपदी आले आहेत. ते राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्याचे प्लॅनिंग करतात. 

या शिवाय, या यादीत, केसी वेणुगोपाल, सुनील कनुगोलू, गौरव गोगोई यांचाही समावेश आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसParliamentसंसदMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेBJPभाजपा