शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात निवडणूक निकालात कमाल करणारे चंद्रकांत पाटील आहेत तरी कोण? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 09:12 IST

१९७५ साली ते गुजरात पोलिसात भरती झाले. काही वर्षांनी त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन समाजकारणास वाहून घेतले.

सूरत - गुजरातमधील भाजपच्या रेकॉर्ड ब्रेक विजयाचे खरे शिल्पकार ठरले आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील. प्रचार सुरू करतानाच भाजपने १५१ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. हे साध्य करण्यासाठी पाटील यांनी पन्ना कमिट्या मजबूत करण्यावर भर दिला. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच त्यांनी अनेक निर्णय घेत पक्षाची संघटना मजबूत करण्यावर भर दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली.

सी. आर. पाटील यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधील पिंपरी अकाराउत या गावात एका सर्वसाधारण कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण दक्षिण गुजरातमध्ये झाले. १९७५ साली ते गुजरात पोलिसात भरती झाले. काही वर्षांनी त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन समाजकारणास वाहून घेतले. पोलिसांच्या समस्या सोडविण्यात पुढाकार घेतला. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे.

अहमदाबादचा गड भाजप अधिक मजबूत करील, असे भाकीत ‘लोकमत’ने वर्तविले होते. अहमदाबादेत शहर आणि जिल्हा मिळून असलेल्या २१ पैकी १९ जागा जिंकून पक्षाने जोरदार मुसंडी मारली. दर्यापूर, दाणीलिमडा, साणंद आणि बापूनगरची जागाही काँग्रेसने गमावली. आणंदच्या अमूल डेअरीचे अध्यक्ष रामसिंग परमार यांचे पुत्र योगेंद्रसिंह हे बाजूच्या खेडा जिल्ह्यातील ठासरा मतदारसंघात भाजपकडून जिंकले. 

 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपा