शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांचा लाभ कोणाला? गुजरातचा प्रचार संपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 09:01 IST

प्रचार संपला, गुजरातमध्ये उद्या मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कराजकोट : गुजरातमध्ये १ डिसेंबरला होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठीच्या प्रचार तोफा मंगळवारी थंडावल्या. पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान होईल. उर्वरित ९३ जागांसाठी ५ डिसेंबरला मतदान आहे. पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, गृहमंत्री अमित शहा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि इतर बड्या नेत्यांनीही जोरदार प्रचार केला.

लोकमतच्या चमूने या टप्प्यातील ८९ जागांचा दौरा केला. तेव्हा पाटीदार आंदोलनाचा प्रभाव संपल्याचे स्पष्टपणे दिसून आले. भाजपने पाटीदारांचे मन वळवले आहे. अशा स्थितीत काँग्रेसला गेल्या निवडणुकीत गुजरातमध्ये  मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती करता येईल का? हे पाहावे लागेल. 

हाय प्रोफाइल प्रचारभाजपकडून हायप्रोफाइल प्रचार करण्यात आला. मेळाव्याच्या ठिकाणी पक्षाने प्रचार साहित्याच्या वितरणासाठी स्टॉल्स लावण्यात येत होते. याशिवाय सभेच्या ठिकाणी मोठ्या डिजिटल स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. 

आपने लक्ष वेधून घेतलेयावेळी १८२ जागांसाठी तिरंगी लढत होत आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये आता आम आदमी पार्टीनेही उडी घेतली आहे. बहुमतासाठी ९२ जागांची गरज असते. २०१७ निवडणुकीत भाजपला ९९, तर काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या. मध्य गुजरातेत भाजपला ३७, काँग्रेसला २२ जागा मिळाल्या. दोन जागा इतरांनी पटकावल्या होत्या. 

 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपाAAPआपInflationमहागाई