श्र्वेताने चक्क दाखविले बिकिनीत बेबी बंप
By Admin | Updated: March 23, 2016 00:10 IST2016-03-23T00:10:08+5:302016-03-23T00:10:08+5:30
मराठमोळी अभिनेत्री श्र्वेता साळवे लवकरच आपल्या बाळाला जन्म देणार आहे. काही दिवसांपूर्वीच श्र्वेताने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. हे खास दिवस ती आपल्या नवर्यासोबत एन्जॉय करतेय. अलिकडेच ती सुटी एन्जॉय करण्यासाठी गोव्याला गेली होती. तिथे तिने चक्क बिकिनीत बेबी बंप दाखविला. तिने हा फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर देखील शेअर केला आहे. तसेच नवर्यासोबतचे निवांत क्षणाचे काही फोटोदेखील श्र्वेताने शेअर केले आहेत.

श्र्वेताने चक्क दाखविले बिकिनीत बेबी बंप
म ाठमोळी अभिनेत्री श्र्वेता साळवे लवकरच आपल्या बाळाला जन्म देणार आहे. काही दिवसांपूर्वीच श्र्वेताने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. हे खास दिवस ती आपल्या नवर्यासोबत एन्जॉय करतेय. अलिकडेच ती सुटी एन्जॉय करण्यासाठी गोव्याला गेली होती. तिथे तिने चक्क बिकिनीत बेबी बंप दाखविला. तिने हा फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर देखील शेअर केला आहे. तसेच नवर्यासोबतचे निवांत क्षणाचे काही फोटोदेखील श्र्वेताने शेअर केले आहेत.