आज कोठे काय?
By Admin | Updated: April 25, 2016 00:27 IST2016-04-25T00:27:54+5:302016-04-25T00:27:54+5:30
सोमवार, दि. २५ एप्रिल २०१६

आज कोठे काय?
स मवार, दि. २५ एप्रिल २०१६नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, ॲल्युमनी असोसिशन : माजी विद्यार्थी संघटनेचा स्नेहमिलन सोहळा, रजत जयंती सभागृह, पशुवैद्यकीय महाविद्यालय, सेमिनरी हिल्स, सकाळी १० वाजता. महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक केंद्रप्रमुख सभा : ज्ञानरचनावाद-शिक्षकांपुढी आव्हाने व भूमिका यावर शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा, उत्कर्ष सभागृह, विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, सीताबर्डी, दुपारी १ वाजता. अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन : पदग्रहण सोहळा, क्रेजी केसल, अंबाझरी, दुपारी २.३० वाजता. जनमंच : शृंखला २०१६, चिटणवीस सेंटर, सिव्हिल लाईन, सायंकाळी ६ वाजता.