आज कोठे काय?

By Admin | Updated: March 1, 2016 01:12 IST2016-03-01T01:12:31+5:302016-03-01T01:12:31+5:30

मंगळवार, १ मार्च २०१६

Where's today? | आज कोठे काय?

आज कोठे काय?

गळवार, १ मार्च २०१६
ललित कला विभाग : वार्षिक चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन, जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी, लोकमत भवन, सकाळी ११ वाजता.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूर : पाकिस्तान-भारत संबंध आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद यावर जतिन देसाई यांचे व्याख्यान, राष्ट्रभाषा संकुल, उत्तर अंबाझरी मार्ग, शंकरनगर चौक, सायंकाळी ५ वाजता.
ज्येष्ठ नागरिक मंडळ : माणसं अशीही आणि तशीही यावर व्याख्यान, समाज भवन, पेट्रोल पंपच्या मागे, रिंगरोड, स्नेहनगर, सायंकाळी ५ वाजता.
अ.भा. ग्राहक कल्याण परिषद : ग्राहक तक्रार सभा, महाराष्ट्र गेस्ट हाऊस, पकोडेवाला रोड, सीताबर्डी, सायंकाळी ५.३० वाजता.
नागपूर महापालिका व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ : नागपूर महोत्सवात सेल्वा गणेशा, निलाद्रीकुमार, कार्तिक यांचे फ्युजन, यशवंत स्टेडियम, धंतोली, सायंकाळी ५.३० वाजता.
कलासृष्टी : युगल गीतो का गुलदस्ता, उत्कर्ष सभागृह, हिंदी मोरभवन, सायंकाळी ७ वाजता.
श्रीराम मंदिर : हभप वासुदेवबुवा बुरसे यांचे कीर्तन, टिळक मार्ग, महाल, सायंकाळी ७ वाजता.

Web Title: Where's today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.