शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जगात निवडणुकीवर सर्वाधिक खर्च कुठे होतो? अहवालातून समोर आली महत्त्वाची आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 08:54 IST

कोणत्या निवडणुकांवर किती खर्च? वाचा सविस्तर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: निवडणूक म्हटली की, पैसा हा आलाच. प्रशासनाला निवडणूक प्रक्रिया राबविण्यापासून ते राजकीय पक्षांना प्रचारापर्यंत मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. इतर देशांचा विचार केल्यास जगात निवडणुकीवर सर्वाधिक खर्च हा भारतात होत असल्याचे सेंटर फॉर मीडिया स्टडीजच्या अहवालात म्हटले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशात सुमारे १.२० लाख कोटींचा खर्च होण्याचा अंदाजही त्यांनी वर्तविला आहे. त्यात सर्वाधिक वाटा हा प्रचाराचा राहणार आहे.

कोणत्या निवडणुकांवर किती खर्च?

  • विधानसभा - ३लाख कोटी - ४५०० मतदारसंघ
  • लोकसभा - १.२०लाख कोटी - ५४३ मतदारसंघ
  • महापालिका - १ लाख कोटी - ५०० मतदारसंघ

खर्चाची मर्यादा किती?

  1. लोकसभा निवडणुकीला एक उमेदवार ५० ते ७० लाख रुपयांपर्यंत खर्च करू शकतो. परंतु, ही आकडेवारी राज्यांनुसार बदलू शकते.
  2. अरुणाचल प्रदेश, गोवा आणि सिक्कीम (५४ लाख) वगळता अन्य राज्यांमध्ये कमाल खर्चाची मर्यादा ७० लाख आहे.
  3. दिल्ली (७० लाख) वगळता केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा खर्च ५४ लाखापर्यंत निश्चित केला आहे.
  4. विधानसभा निडणुकीसाठी खर्चाची मर्यादा २० ते २८ लाखांदरम्यान आहे.

१० लाख कोटी

देशात ग्रामपंचायतीपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत एकूण खर्च १० लाख कोटींच्या पुढे जातो. ही रक्कम काही राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षाही अधिक आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४