आज कोठे काय
By Admin | Updated: March 28, 2015 01:43 IST2015-03-28T01:43:47+5:302015-03-28T01:43:47+5:30
आचार्य आनंदऋषीजी जयंतीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम-स्थळ-धार्मिक परीक्षा बोर्ड, नगर-वेळ-सकाळी ९ ते रात्री १०

आज कोठे काय
आ ार्य आनंदऋषीजी जयंतीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम-स्थळ-धार्मिक परीक्षा बोर्ड, नगर-वेळ-सकाळी ९ ते रात्री १०राम भरत बंधू प्रेम पुरस्कार सोहळा-स्थळ-गुलमोहर रोड,नगर-वेळ-सायंकाळी ७भागवत कथा सोहळा-स्थळ-वडगाव सावताळ ता़ पारनेर-वेळ-सकाळी ९ ते रात्री ९हनुमान चालिसा पाठ-खंडेलवाल भुवन टि़व्ही़ सेंटर, नगर-वेळ-सायंकाळी ७रामनवमीनिमित्त धार्मिक कार्यक्रम-स्थळ-नेप्ती ता़ नगर-वेळ-सकाळी ५ ते रात्री ९स्वावलंबन योजनेचा शुभारंभ-स्थळ-आनंधाम,नगर-वेळ-सकाळी ९रक्तदान शिबिर-स्थळ-श्रीरामनगर, बुरुडगाव रोड, नगर-वेळ-दुपारी १२ ते ४